• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Ncp Flag Flew In The Mhalunge Nanekarwadi Group Ganesh Botre Won

म्हाळुंगे-नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; पै. गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांचा दणदणीत विजय

पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यातील जनतेचे विशेष लक्ष लागले होते. निकाल जाहीर होताच खेड तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 10, 2026 | 11:45 AM
म्हाळुंगे-नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला

म्हाळुंगे-नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

खेड / बद्रीनारायण घुगे : खेड तालुक्यातील म्हाळुंगे–नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पै. गणेश कांताराम बोत्रे पाटील आणि पंचायत समिती सदस्यपदी आश्वनि सोमनाथ तरस यांनी भरघोस मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. या विजयासह राष्ट्रवादी काँग्रेसने या गटातील आपला बालेकिल्ला कायम राखला असून, संपूर्ण तालुक्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गटाच्या निकालाकडे पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यातील जनतेचे विशेष लक्ष लागले होते. निकाल जाहीर होताच खेड तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. विजयानंतर खेड–आळंदीचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते यांनी पै. गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांचा सत्कार करून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नाणेकरवाडी येथील तळेगाव चौकात ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत भंडारा उधळत पै. गणेश बोत्रे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

हेदेखील वाचा : स्थानिक निवडणुकानंतर आता विधान परिषदांच्या निवडणुकीकडे लागले लक्ष; अनेक रिक्त पदांवर निवड होणार

यानंतर त्यांनी खराबवाडी, म्हाळुंगे, खालुब्रे येथील ग्रामदैवत जोपाईदेवीचे दर्शन घेतले. तसेच येलवाडी येथील संत भागीरथी माता दर्शन घेऊन सांगुर्डी प्लॉटिंग, इंद्रायणी रिव्हर पार्क सोसायटी परिसरात भेट दिली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती दिसून आली.

‘गणेश दादा एकच वादा…’

“गणेश दादा एकच वादा” या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी येलवाडीचे सरपंच तथा खेड बाजार समिती सदस्य रणजित गाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. येलवाडी, सांगुर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयानंतर संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.

हेदेखील वाचा : Maan Political News : माण तालुक्यात जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा; पंचायत समितीत BJP-NCP समसमान

Web Title: Ncp flag flew in the mhalunge nanekarwadi group ganesh botre won

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Khed
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

उंब्रज जिल्हा परिषद गटात भाजपचा विजय; गणांमध्ये ‘तुतारी’ आणि ‘हात’ची एंट्री
1

उंब्रज जिल्हा परिषद गटात भाजपचा विजय; गणांमध्ये ‘तुतारी’ आणि ‘हात’ची एंट्री

Sangmeshwar Panchayat Samiti 2026: संगमेश्वरवर महायुतीचा झेंडा! १४ पैकी १० जागा जिंकत पंचायत समितीवर मिळवली सत्ता
2

Sangmeshwar Panchayat Samiti 2026: संगमेश्वरवर महायुतीचा झेंडा! १४ पैकी १० जागा जिंकत पंचायत समितीवर मिळवली सत्ता

Maharashtra Politics: राज्यात राजकीय भुकंपाचे संकेत; मुख्यमंत्र्यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना
3

Maharashtra Politics: राज्यात राजकीय भुकंपाचे संकेत; मुख्यमंत्र्यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषेदची वाट कठीणच; आकड्यांची करावी लागणार जुळवाजुळव
4

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषेदची वाट कठीणच; आकड्यांची करावी लागणार जुळवाजुळव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
म्हाळुंगे-नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; पै. गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांचा दणदणीत विजय

म्हाळुंगे-नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; पै. गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांचा दणदणीत विजय

Feb 10, 2026 | 11:45 AM
Jana Nayagan बद्दल मद्रास उच्च न्यायालयाचा नवा आदेश; विजयच्या चित्रपटाला मिळणार प्रदर्शनाची नवी तारीख

Jana Nayagan बद्दल मद्रास उच्च न्यायालयाचा नवा आदेश; विजयच्या चित्रपटाला मिळणार प्रदर्शनाची नवी तारीख

Feb 10, 2026 | 11:44 AM
“मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी RSS मोहन भागवतांना सुनावले खडेबोल

“मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी RSS मोहन भागवतांना सुनावले खडेबोल

Feb 10, 2026 | 11:43 AM
Gold Investment India: शेअर बाजार डळमळीत, पण सोने मजबूत; गुंतवणूकदारांची गोल्ड ETF ला पसंती 

Gold Investment India: शेअर बाजार डळमळीत, पण सोने मजबूत; गुंतवणूकदारांची गोल्ड ETF ला पसंती 

Feb 10, 2026 | 11:43 AM
औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली निळी हळद, जाणून घ्या हळदीच्या दुर्मिळ प्रकाराबद्दल सविस्तर माहिती

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली निळी हळद, जाणून घ्या हळदीच्या दुर्मिळ प्रकाराबद्दल सविस्तर माहिती

Feb 10, 2026 | 11:40 AM
बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…

Feb 10, 2026 | 11:34 AM
Yavatmal Rabbi Crop Area: यवतमाळमध्ये अतिवृष्टी ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान, रब्बी पिकांना मिळाले जीवनदान

Yavatmal Rabbi Crop Area: यवतमाळमध्ये अतिवृष्टी ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान, रब्बी पिकांना मिळाले जीवनदान

Feb 10, 2026 | 11:28 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.