• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Shiv Sena Bsp Announce Separate Alliance In Amravati

अमरावतीत शिवसेना-बसपा स्वतंत्र आघाडीची घोषणा; महापालिकेत सत्ता समीकरण बदलणार?

अमरावती महानगरपालिकेतील राजकारणाला सोमवारी (दि.९) अनपेक्षित वळण मिळाले. राज्यात महायुती सरकारचा भाग असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि विरोधी भूमिका निभावणाऱ्या बहुजन समाज पक्षाने महापालिका पातळीवर स्वतंत्र आघाडी स्थापन केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2026 | 12:59 PM
अमरावतीत सेना-बसपा स्वतंत्र आघाडीची घोषणा

अमरावतीत सेना-बसपा स्वतंत्र आघाडीची घोषणा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती : अमरावती महानगरपालिकेतील राजकारणाला सोमवारी (दि.९) अनपेक्षित वळण मिळाले. राज्यात महायुती सरकारचा भाग असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि विरोधी भूमिका निभावणाऱ्या बहुजन समाज पक्षाने महापालिका पातळीवर स्वतंत्र आघाडी स्थापन केली. आता शहराच्या राजकीय समीकरणात खळबळ उडवून दिली.

राज्यात महायुती सरकारचा भाग असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि बहुजन समाज पक्षाने महापालिका पातळीवर स्वतंत्र राजकीय आघाडी स्थापन केली. या नव्या आघाडीला ‘शिवसेना-बसपा आघाडी’ असे नाव देण्यात आले असून, विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी करण्यात आली. या नव्याने स्थापन झालेल्या आघाडीत शिवसेना शिंदे गट आणि बसपाचे प्रत्येकी ३-३ नगरसेवक सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक डॉ. राजेंद्र तायडे यांची आघाडीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

हेदेखील वाचा : Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी नितीन कापडणीस यांनी या आघाडीच्या नोंदणीला अधिकृत दुजोरा दिला. महानगरपालिकेच्या स्थापनेदरम्यान शिवसेनेने भाजप, वायएसपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीला पाठिंबा दिला होता, तर बहुजन समाज पक्ष विरोधी बाकावर होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांची महापालिकेतील नवी आघाडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. या नव्या आघाडीमुळे महापालिकेतील सत्ता-समीकरणात बदल होण्याची शक्यता असून, आगामी राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बसपाचे नगरसेवक

प्रभाग क्रमांक ११ (रुक्मिणी नगर) मधून विद्या मते, इस्माइल कासम लालुवाले आणि सचिन किसनराव वैद्य हे निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ७ (जवाहर स्टेडियम) मधून स्नेहा आशिष लुल्ला, प्रभाग क्रमांक २० (सुतागिरीणी-सामरा नगर) मधून डॉ. राजेंद्र तायडे, प्रभाग क्रमांक १९ (साईनगर-अकोली) मंजुषा जाधव.

हेदेखील वाचा : Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

साताऱ्यात विविध समित्यांसाठी विशेष सभा

दुसरीकडे, सातारा जिल्हा परिषदेची विषय समित्यांच्या निवडीची विशेष सभा बुधवारी येथील छत्रपती शिवाजी सभागृहात पार पडली. या बैठकीत विषय समित्यांचे सहा सभापती निवड प्रक्रियेद्वारे निवडण्यात येऊन त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी आमदार गटाचे बाळासाहेब खंदारे, आरोग्य सभापतीपदी धनंजय जांभळे तर शिक्षण सभापती पदी शंकर कीर्दत यांची निवड झाली. तर खासदार गटाकडून नियोजन सभापतीपदी अशोक शेडगे, महिला व बालकल्याण सभापती पदी मोनिका घोरपडे व दुर्बल घटक विशेष कल्याण समिती सभापती संकेत साठे यांची वर्णी लागली.

Web Title: Shiv sena bsp announce separate alliance in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर येणार? केंद्रीय पथक बारामतीत
1

अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर येणार? केंद्रीय पथक बारामतीत

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…
2

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी
3

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप
4

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BCB ने मारली पलटी… विधानाने खळबळ! म्हटले – बांगलादेशचा T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

BCB ने मारली पलटी… विधानाने खळबळ! म्हटले – बांगलादेशचा T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

Feb 12, 2026 | 12:59 PM
अमरावतीत शिवसेना-बसपा स्वतंत्र आघाडीची घोषणा; महापालिकेत सत्ता समीकरण बदलणार?

अमरावतीत शिवसेना-बसपा स्वतंत्र आघाडीची घोषणा; महापालिकेत सत्ता समीकरण बदलणार?

Feb 12, 2026 | 12:59 PM
Chhatrapati Sambhajinagar Crime: पाणी मागून घरात शिरला अन्‌…; रिक्षाचालकाने वृद्धेचा गळा आवळून चोरले दागिने, विश्वासाला तडा!

Chhatrapati Sambhajinagar Crime: पाणी मागून घरात शिरला अन्‌…; रिक्षाचालकाने वृद्धेचा गळा आवळून चोरले दागिने, विश्वासाला तडा!

Feb 12, 2026 | 12:58 PM
Tuljapur Crime News: पवित्र नगरीत खुलेआम देहविक्रीचा अड्डा? नगरसेविकेचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

Tuljapur Crime News: पवित्र नगरीत खुलेआम देहविक्रीचा अड्डा? नगरसेविकेचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

Feb 12, 2026 | 12:54 PM
Dhurandhar: 10 दिवसांत 15.8 मिलियन व्ह्यूज, 11 देशांमध्ये नंबर 1 चित्रपट; थिएटरनंतर आता ओटीटीवर वर्चस्व

Dhurandhar: 10 दिवसांत 15.8 मिलियन व्ह्यूज, 11 देशांमध्ये नंबर 1 चित्रपट; थिएटरनंतर आता ओटीटीवर वर्चस्व

Feb 12, 2026 | 12:51 PM
केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Feb 12, 2026 | 12:45 PM
‘Devkhel’मध्ये अंकुश चौधरीची निवड का ठरली खास? दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी केला खुलासा

‘Devkhel’मध्ये अंकुश चौधरीची निवड का ठरली खास? दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी केला खुलासा

Feb 12, 2026 | 12:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.