भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री असलेले मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवून आणली. त्यांनी १९४७ ते १९५८ च्या काळात शिक्षणमंत्री म्हणून कार्य केले. आपल्या काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण शिक्षणसंस्था स्थापन केल्या. यामध्ये त्यांनी विश्वविद्यालय अनुदान आयोग (UGC)ची, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), साहित्य अकादमी, आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR)ची स्थापना केली. त्यांचा जन्मदिन हा भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
11 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
11 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
11 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






