माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची101 वी जयंती साजरी केली जात आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. आज त्यांची 101 वी जयंती असून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे १० वे पंतप्रधान होते आणि ते तीन वेळा पंतप्रधान बनले (१९९६, १९९८-९९, १९९९-२००४). अटल बिहारी वाजपेयी यांनी भाजप पक्षाचे नेतृत्व तर केले आणि एक कुशल राजकारणी, पत्रकार, कवी व लेखक म्हणून ओळखल निर्माण केली. त्यांनी भारताला आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या मजबूत केले आणि त्यांचे ‘पोखरण-२ अणुचाचणी’ व ‘कारगिल युद्धात’ नेतृत्व केले.
25 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
25 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
25 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






