प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री मुमताज हिचा जन्मदिन आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलीवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी सिनेविश्वामध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. त्यापैकी एक म्हणजे मुमताज. 1960 आणि 1970 चे दशक अभिनेत्री मुमताज यांनी अक्षरशः गाजवले आहे. मुमताज आणि राजेश खन्ना यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या जोडीने जवळपास 10 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्री मुमताज यांनी त्यांच्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘खिलौना’ चित्रपटासाठी मुमताज फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आज मुमताज यांचा जन्मदिन आहे.
31 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
31 जुलै रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
31 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष