छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Rajmata Jijau Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना शौर्याचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती (Dinvishesh). शिवरायांच्या बालमनावर स्वराज्याचे संस्कार केलेल्या जिजाऊ यांच्या प्रयत्नांनी आणि पाठिंब्यामुळे स्वराज्य निर्मिती झाली. त्यांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. सिंदखेड राजा येथे म्हाळसाबाईंच्या पोटी जिजाऊ यांनी जन्म घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या सिंदखेड राजा येथे त्यांचे आजोबा लखोजी जाधव यांचा भव्य राजवाडा आजही आहे.
12 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
12 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
12 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






