• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Congress Won More Than 400 Seats In Parliament History Of December 29 Dinvishesh

आजच्या दिवशी काँग्रेसला मिळाले होते 400 पारचे अभूतपूर्व यश; जाणून घ्या 29 डिसेंबरचा इतिहास

भारताच्या दिवंगत नेत्या व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. यानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूका झाल्या. यावेळी कॉंग्रेसने 400 पार जागा मिळवल्या होत्या.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 29, 2024 | 05:26 PM
Congress won more than 400 seats in Parliament history of December 29 dinvishesh

कॉंग्रेसने मिळवले होते संसदेमध्ये 400 पार जागा जाणून घ्या 29 डिसेंबरचा इतिहास (फोटो सौजन्य - नवभारत)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

29 डिसेंबर हा दिवस स्वतंत्र भारताच्या निवडणूकीच्या व राजकारणाच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व घटनांचा दिवस म्हणून नोंदवला जातो. 29 डिसेंबर 1984 रोजी, काँग्रेसने लोकसभेच्या 508 पैकी 401 जागा जिंकून स्वतंत्र भारताच्या संसदीय निवडणुकांच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. भ्रष्टाचार दूर करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने ही निवडणूक लढवली असली तरी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन पक्षाने निवडणुकीचा अडथळा पार केला.

1984 मध्ये 31 ऑक्टोबर रोजी देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली आणि संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. दोन महिन्यांनंतर झालेल्या निवडणुकीत देशातील जनतेने दिवंगत नेत्याला श्रद्धांजली म्हणून काँग्रेस पक्षाला मतदान केले. त्यावेळी पक्षाचे नेतृत्व इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी यांच्याकडे होते.

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

देशाच्या आणि जगाच्या इतिहासातील 29 डिसेंबरच्या नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटना

  • 1530 : हुमायूनने बाबरकडून मुघल साम्राज्याचा ताबा घेतला.
  • 1845 : यूएस काँग्रेसने टेक्सास प्रजासत्ताक अमेरिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
  • 1942 : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर शहरात झाला. त्यांचे खरे नाव जतिन खन्ना होते. 1960 आणि 70 च्या दशकात राजेश खन्ना यांचे नाव चित्रपटाच्या यशाची हमी मानले जात असे. त्यांचे एकामागून एक 15 चित्रपट सुपरहिट झाले. यामध्ये त्यांना सच्चा झूठा आणि आनंद या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
  • 1951 : अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अणुऊर्जेपासून वीजनिर्मितीबाबत पहिला खुलासा केला.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 1972 : कलकत्ता मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरू झाले.
  • 1975 : ब्रिटनमध्ये स्त्री-पुरुषांना समान अधिकार देणारा ऐतिहासिक कायदा लागू करण्यात आला. कायद्याच्या माध्यमातून महिलांना समाजात आणि नोकरीत पुरुषांच्या बरोबरीने स्थान देणे बंधनकारक झाले.
  • 1977 : मुंबईत ‘ड्राइव्ह इन’ ओपन एअर थिएटर सुरू झाले. त्या वेळी जगातील सर्वात मोठे ओपन एअर थिएटर म्हणून त्याचे वर्णन केले गेले.
  • 1984 :  राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वतंत्र भारताच्या संसदीय निवडणुकांच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला.
  • 1998 : 1975 ते 1979 दरम्यान कंबोडियावर नियंत्रण ठेवणाऱ्या कट्टरपंथी कम्युनिस्ट संघटनेच्या ख्मेर रूजच्या नेत्यांनी त्यांच्या राजवटीत सुमारे 1.5 दशलक्ष लोकांच्या हत्येबद्दल जाहीरपणे माफी मागितली.
  • 2001 : बफेलो, न्यूयॉर्क, यूएसए येथे 24 डिसेंबर रोजी सुरू झालेले बर्फाचे वादळ पाच दिवसांनंतर थांबले आणि सुमारे 82 इंच जाडीच्या बर्फाच्या चादराखाली गाडलेल्या शहरासाठी उत्खननाचे काम सुरू झाले.
  • 2008 : इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांना लक्ष्य करून केलेल्या रॉकेट हल्ल्यात तीन इस्रायली ठार झाल्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध सुरू केले.
  • 2015 : पश्चिम आफ्रिकन देश गिनीला जागतिक आरोग्य संघटनेने इबोलापासून मुक्त घोषित केले. दोन वर्षांपूर्वी देशात या जीवघेण्या आजाराचा उद्रेक झाला होता.
  • 2023 : देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (DMDK) चे संस्थापक आणि तमिळ चित्रपट दिग्गज विजयकांत यांचे चेन्नई येथे पूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

याचे मूळ आर्टिकल वाचण्यासाठी आपण https://navbharatlive.com/ यावर क्लिक करावे

Web Title: Congress won more than 400 seats in parliament history of december 29 dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 05:24 PM

Topics:  

  • Congress
  • Rajiv Gandhi

संबंधित बातम्या

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
1

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
2

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
3

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
4

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.