आज मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अजरामर व्यक्ती गजानन दिगंबर माडगूळकर यांची पुण्यतिथी आहे. कवी, गीतकार, पटकथालेखक, आणि कथालेखक म्हणून त्यांनी मराठी मानवार गहिरा ठसा उमटवला आहे. लोकसाहित्य, भक्ती, संतपंरपरा आणि मराठमोळा भावाचा सुरखे संमग त्यांच्या लेखनातून दिसून येतो. गीत रामायण, गीत गोपाल, कविता-जोगिया, चंदनी उदबत्ती, कादंबरी-आकाशाची फेळ, यांसारखी अनेक पुस्तकेल त्यांनी लिहिले आहे. भारताने त्यांच्या कामगिरीसाठी त्यांमा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना महाराष्ट्र-वाल्मिकी ही गौरवपदवी देण्यात आली आहे. या महान लेखकाचे निधन १४ डिसेंबर १९७७ रोजी झाले.
14 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
14 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष






