Dinvishesh : भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला; जाणून घ्या १३ डिसेंबरच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज 13 डिसेंबर, आजच्या दिवशी आपण ऐतिहासिक घटना, महान नेत्यांचे जन्मदिन आणि पुण्यतिथी यासारख्या दिनविशेषांची माहिती जाणून घेणार आहे. इतिहास आजच्या दिवशी अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या. 1941 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. तसेच आपल्या भारताच्या संसदेवरही 13 डिसेंबर 2001 मध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांनी केल्या होता. या हल्ल्याने संपूर्ण भारत हादरला होता. परंतु सुरक्षा दलांनी आपल्या भारताला धोका निर्माण करणाऱ्या पाचही दहशवाद्यांना धैर्याने ठार केले होते. परंतु या हल्ल्यात भारताच्या सहा पोलिस कर्मचारी दोन, संसद सुरक्षा रक्षकांनी एका नागरिकाने आपले प्राण गमावले होते.
13 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
13 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष






