राजकारणातील चाणक्य अशी ओळख असणाऱ्या जेष्ठ राजकारणी आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांचा वाढदिवस (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sharad Pawar Birthday : एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व आणि राजकारणातील चाणक्य अशी ओळख निर्माण करणाऱ्या शरद पवार यांचा आज वाढदिवस. चांदा ते बांदापासून प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात शरद पवारांचे नाव असतेच. मुळचे बारामतीच्या असणाऱ्या शरद पवारांनी केंद्रीय मंत्रिपदापासून राज्यातील सत्तेमध्ये मुख्यमंत्री पद भुषवले आहे. त्यांची राजकीय नीती आणि राजकारणाची पद्धत यामुळे ते सत्तेमध्ये असो किंवा नसो नेहमीच त्यांची चर्चा असते. शरद पवार या भाकरी फिरवणार यावरुन आजही राजकारणाची दिशा ठरते. शरद पवार आज त्यांचा 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
12 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
12 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
12 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






