मुंबईच्या भाऊच्या धक्क्याहून निघालेल्या रामदास जहाजचा भीषण अपघात झाला होता (फोटो - टीम नवराष्ट्र)
जहाज अपघातामध्ये सर्वात जास्त चर्चा असते ती म्हणजे टायटॅनिक बुडाल्याची. पण मुंबईतील देखील असा एक भीषण जहाज अपघात झाला होता यामध्ये शेकडो प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. रामदास या बोट ही अतिशय अलिशान अशी 1000 प्रवाशांची क्षमता असलेली बोट होती. रामदास बुडाली त्यावेळी तिच्यात 48 खलाशी, 4 अधिकारी, हॉटेलचे 18 कर्मचारी आणि अधिकृत उतारू 673 होते. 35 इतर प्रवासी होते. म्हणजेच एकूण 778 प्रवासी त्यावेळी रामदास बोटीमधून प्रवास करत होते. यामधील जवळपास अर्ध्या लोकांना जलसमाधी मिळाली.
17 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
17 जुलै रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
17 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष