पुदुच्चेरी येथे असणाऱ्या आध्यात्मिक अरबिंदो आश्रमाची स्थापना झाली (फोटो - टीम नवराष्ट्र)
अरबिंदो आश्रम हा पुदुच्चेरी येथे असणारा एक आध्यात्मिक समुदाय आहे. १९१० मध्ये आजच्या दिवशी या आश्रमाची स्थापना झाली होती. याची स्थापना श्री अरबिंदो यांनी केली होती. १९२६ मध्ये त्यांनी आश्रमाचे नियंत्रण त्यांची सहकारी मिरा अल्फासा (ज्यांना ‘आई’ म्हणूनही ओळखले जाते) यांच्याकडे दिले. हा आश्रम योग आणि आध्यात्मिक साधनेवर केंद्रित आहे, जिथे कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय भेट दिली जाऊ शकते. आजही आध्यात्मिक ध्यानसाधनेचे अनोखे केंद्र म्हणून अरबिंदो आश्रम ओळखला जातो.
02 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
02 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
02 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






