दुसरे महायुद्ध ऑपरेशन गोमोरामधून मित्र राष्ट्रांनी हॅम्बर्ग, जर्मनीवर बॉम्बहल्ला सुरू केला होता (फोटो - टीम नवराष्ट्र)
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध आणि त्यामुळे होणारा विनाश याचे भयंकर संकट निर्माण झाले आहे. एकीकडे रशिया युक्रेन वॉर सुरु आहे तर दुसरीकडे हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये देखील तणावपूर्ण परिस्थिती आहे. 1943 साली देखील दुसरे महायुद्ध सुरु होते आजच्या दिवशी ऑपरेशन गोमोरा अंतर्गत मित्र राष्ट्रांनी हॅम्बर्ग, जर्मनीवर बॉम्बहल्ला सुरू केला होता. त्याचबरोबर 1990 मध्ये इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्य जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजचा दिवस हा पूर्वीपासून युद्धजन्य परिस्थितींसाठी ओळखला जातो.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
24 जुलै रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
24 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष