फोटो सौजन्य – X (BCCI Women)
भारत विरुद्ध इंग्लंड महिला T20 मालिकेच्या पहिल्या सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या t-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा पुरुष संघ महिला संघ आणि अंडर 19 संघ हे इंग्लंड दौऱ्यावर आहेत. भारतीय पुरुष संघाची पहिल्या सामन्यांमध्ये पराभवामुळे निराशाजनक सुरुवात झाली आहे. अंडर 19 संघाने 27 जून रोजी झालेल्या सामन्यांमध्ये विजय सुरुवात केली तर भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर च्या अनुपस्थितीत पहिला विजय मिळवला. भारतीय महिला संघाचा काल इंग्लंड विरुद्ध T20 सामना पार पडला.
हरमनप्रीत कौर संघाचा भाग नसल्यामुळे स्मृती मानधनाहीने संघाचे नेतृत्व केले. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या टी ट्वेंटी मालिकेच्या पहिल्याच सामन्या स्मृती मानधनाहीने शतक झळकावले. या सामन्यामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने ना मेसेज जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचे निर्णय घेतला होता. यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजीचा आव्हान स्वीकारत 5 विकेट्स गमावून 211 धावांचे लक्ष उभे केले होते. प्रतित्युरात भारताच्या संघाने इंग्लंडच्या संघाला 113 धावांवर उपलब्ध आणि 97 भावाने विजय मिळवला.
IND vs ENG T20: कर्णधार स्मृती मंधानाने ठोकले शतक; इंग्लंडसमोर ठेवले 211 धावांचे लक्ष्य
या सामन्यात भारताची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर खेळत नव्हती. मानधनाने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. तिने नाणेफेक गमावली आणि इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. शेफाली आणि मानधनाने संघाला जलद सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. येथे २० धावा करून शेफाली बाद झाली. तिच्यानंतर हरलीनने मानधनाला साथ दिली आणि धावसंख्या १७१ धावांवर नेली. लॉरेन बेलने हरलीनला तिचे अर्धशतक पूर्ण करू दिले नाही.
A 9⃣7⃣-run victory for #TeamIndia in the T20I series opener in Nottingham 🥳
What a way to start the series and take a 1⃣-0⃣ lead 🙌
Scorecard ▶️ https://t.co/iZwkYt8agO#ENGvIND pic.twitter.com/Mt6lGpqp8T
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025
रिचा घोष तीन चौकार मारून बेलची पुढची बळी ठरली. शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मानधन बाद झाली. अमनजोत तीन आणि दीप्ती सात धावांवर नाबाद राहिली. भारतीय महिला संघाचा दुसरा सामना हा 1 जूलै रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या संघाने विजय मिळवल्यास संघ टीम इंडीया या मालिकेमध्ये चांगली आघाडी घेइल. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवुन मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे.