• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ipl 2025 Rishabh Pants One Run Cost Lucknow Rs 26 Lakh

IPL २०२५: काय सांगताय? Rishabh Pant चा एक रन लखनौला पडला २६ लाख रुपयांत, वाचा आकडेवारी.. 

कर्णधार ऋषभ पंत आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात लखनौ सुपर जायंट्ससाठी चांगलाच महागात पडला आहे. त्याची एक धाव २६ लाख रुपयांना पडली आहे. एलएसजीने त्याला सर्वाधिक बोली लावून २७कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 16, 2025 | 08:42 AM
IPL 2025: What are you saying? Rishabh Pant's one run cost Lucknow Rs 26 lakh

ऋषभ पंत(फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL २०२५ : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ने सर्वाधिक बोली लावून २७कोटी रुपयांना खरेदी केले. पंत या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू बनून आयपीएल लिलावात चर्चेत आला. केएल राहुलच्या जाण्यानंतर, एलएसजीला निश्चितच एका अनुभवी फलंदाजाची आणि एका हुशार कर्णधाराची आवश्यकता होती. पंतमध्ये हे दोन्ही गुण होते, एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी तर त्याच्यामध्ये आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधारर होण्याची क्षमता असल्याचे वर्णन केले.

२०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये नेणारा कर्णधारही पंतच होता. म्हणूनच एलएसजीला त्याच्यामध्ये पहिला विजेतेपद जिंकू शकणारा कर्णधार दिसला आणि फ्रँचायझीने त्याला २७ कोटी रुपयांना विकत घेतले, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक किमत आहे. तथापि, जर आपण या हंगामात पंतच्या आतापर्यंतच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोललो तर ते निराशाजनक आहे. सर्वात महागडा खेळाडू असूनही, तो ६ सामन्यांमध्ये फक्त १०३ धावा करू शकला, अशा प्रकारे, आतापर्यंतच्या सामन्यांनंतर, पंतव्या एका धावेमुळे एलएसजीला २६.२१ लाख रुपये खर्च आले आहेत. तथापि, जर आपण संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर, त्याच्या नेतृत्वाखाली एलएसजीने ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा : IND VS BAN : भारत जाणार बांगलादेश दौऱ्यावर, एकदिवसीयसोबतच रंगणार टी-२० सामने..

ऋषभ पंतची फलंदाज म्हणून कामगिरी

  •  खेळलेले सामने – ०६
  • धावा – १०३
  • सरासरी – १८.०० 
  • स्ट्राइक ८०-१०८
  • सर्वोच्च धावसंख्या – ६३ (CSK के विरुद्ध)
  • शतके/अर्धशतके: 0/1

आयपीएल २०२५ मधील सामन्यातील कामगिरी

  • २४ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ० धावा (६ चेंडू)
  • २७ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १५ धावा (१५ चेंडू).
  • ३१ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध २ धावा (५ चेंडू).
  • ४ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध २ धावा (६ चेंडू).
  • १३ एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध २१ धावा (१८ चेंडू). 
  • १४ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध ६३ धावा (४९ चेंडू).

हेही वाचा : PBKS vs KKR : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा पलटवार! चहल – मार्को जॅन्सनच्या जोडीने केली कमाल, KKR ला 16 धावांनी केलं पराभूत

आयपीएल २०२४ मधील पहिल्या ६ सामन्यांमधील कामगिरी

  • २० मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध १८ धावा (१३ चेंडू).
  • २८ मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध २८ धावा (२६ चेंडू).
  • ३१ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध ५१ धावा (३२ चेंडू).
  • ३ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ५५ (२५ चेंडू)
  • ७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध १ धाव (३ चेंडू).
  • १२ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध ३२ धावा (२५ चेंडू).

ऋषभ पंतची फलंदाजी..

  • डाव -०६
  • एकूण धावा – १८५ 
  • सरासरी – ७ .०० 
  • स्ट्राइक – १४९.१९ 
  • सर्वोच्च धावसंख्या -५५ 
  • अर्धशतके : १ 

Web Title: Ipl 2025 rishabh pants one run cost lucknow rs 26 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • LSG vs CSK
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
1

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
2

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 
3

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
4

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.