फोटो सौजन्य - Lucknow Super Giants सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Punjab Kings Toss Update : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन एकाना स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्याचे नाणेफेक लखनऊचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सच्या संघाला दुसरा विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे, तर लखनऊने पहिला सामना गमावला होता त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा विजय मिळवण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एका विकेटने पराभव पत्करावा लागला. पण दुसऱ्या सामन्यात त्यांनी जोरदार पुनरागमन केले आणि सनरायझर्स हैदराबादला ५ गडी राखून पराभूत करून पहिला विजय नोंदवला. सध्या, एलएसजी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
LSG Vs PBKS Pitch Report : बॅटचे वर्चस्व राहील की गोलंदाज चमकतील? जाणून घ्या एकाना खेळपट्टीचा अहवाल
Lucknow Super Giants vs Punjab Kings Toss Update : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन एकाना स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्याचे नाणेफेक लखनऊचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सच्या संघाला दुसरा विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे, तर लखनऊने पहिला सामना गमावला होता त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा विजय मिळवण्याची संधी आहे. पंजाब किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. लॉकी फर्ग्युसन परतला आहे. त्याच वेळी, लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to bowl first against @LucknowIPL
Updates ▶️ https://t.co/j3IRkQFZpI#TATAIPL | #LSGvPBKS pic.twitter.com/DVuoMtnnop
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2025
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज सामना काही वेळातच सुरु होणार आहे. या दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारीवर नजर टाकली तर दोन्ही संघामध्ये आतापर्यत ४ सामने झाले आहेत. यामध्ये ३ सामने लखनौने जिंकले आहेत तर एक सामन्यांमध्ये पंजाबने विजय मिळवला आहे.
एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आवेश खान, दिग्वेश राठी
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे , मार्को जॅन्सन, युझवेंद्र चहल, लोकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंह