• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • When And Where Is The India Vs South Africa 2nd Odi Match

IND vs SA 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पुढील सामना कधी आणि कुठे? रोहित-कोहलीचा कहर पुन्हा अपेक्षित

IND vs SA: पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. खंर तर, या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माचे वादळ पाहायला मिळाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: डिसेंबर 01, 2025 | 08:30 PM
IND vs SA 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पुढील सामना कधी आणि कुठे? रोहित-कोहलीचा कहर पुन्हा अपेक्षित
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • थरारक विजयानंतर दुसऱ्या वनडेची तयारी!
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पुढील सामना कधी?
  • रोहित-कोहली पुन्हा मैदानात उतरणार
India vs South Africa 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका खेळवली जात आहे. त्यातील पहिला सामना रांची येथे रविवारी खेळवला गेला. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. खंर तर, या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माचे वादळ पाहायला मिळाले. रोहित शर्माने ५७ तर विराट कोहलीने १३५ धावांची खेळी केली. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यातूनही मोठ्या धावांची अपेक्षा असणार आहे. आता भारताचा दुसरा सामना कधी अन् कुठे खेळवला जाणार आहे जाणून घेवूया.

दुसरा एकदिवसीय सामना कधी

मालिकेचा पुढील सामना ३ डिसेंबर रोजी रायपूरमध्ये खेळला जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये जास्त वेळ नाही. याचा अर्थ टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका लवकरच रांचीहून रायपूरला रवाना होतील. हा सामना बुधवारी होणार आहे. रायपूरमध्ये बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना होत आहे, त्यामुळे या सामन्याभोवती प्रचंड उत्साह आहे.

हे देखील वाचा: India Vs South Africa: कुलदीप यादवने रांचीमध्ये केली कमाल, शेन वॉर्नचा 23 वर्ष जुना विश्वविक्रम तोडला

रोहित-कोहलीचा कहर पुन्हा अपेक्षित

रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील खेळणार आहेत. रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीने सामन्याची उत्सुकता वाढवली आहे. रांची कसोटीत विराट कोहलीने शतक झळकावले, तर रोहित शर्मानेही धमाकेदार अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार केएल राहुलनेही खालच्या क्रमाने चांगली फलंदाजी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

टीम इंडियाची विजयी सलामी

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकांत आठ गडी गमावून ३४९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, संपूर्ण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४९.२ षटकांत ३३२ धावा केल्या आणि भारताने हा सामना १७ धावांनी जिंकला. भारतीय संघाचा सर्वाधिक धावसंख्या असूनही, दक्षिण आफ्रिकेने चांगला खेळ केला आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना जिवंत ठेवला.

हे देखील वाचा: IND vs SA: विराट कोहलीच्या नावे 1-2 नव्हे तर तब्बल 13 महारेकॉर्ड, तोडणे अशक्य

Web Title: When and where is the india vs south africa 2nd odi match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: डिसेंबर 01, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rohit Sharma
  • Team India
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11
1

India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी वानखेडेवर प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल चिंतेत, नक्की कारण काय?
2

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी वानखेडेवर प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल चिंतेत, नक्की कारण काय?

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारताचा T20 मध्ये काय रेकॉर्ड आहे? उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी नजर टाका आकडेवारी
3

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारताचा T20 मध्ये काय रेकॉर्ड आहे? उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी नजर टाका आकडेवारी

IND vs ENG : कोण भिडणार न्यूझीलंडशी फायनलमध्ये? भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना कुठे पाहता येणार मोफत, JioStar नाही…तर
4

IND vs ENG : कोण भिडणार न्यूझीलंडशी फायनलमध्ये? भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना कुठे पाहता येणार मोफत, JioStar नाही…तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

Mar 05, 2026 | 02:48 PM
Nepal Election 2026: नेपाळच्या राजकारणातील ‘घराणेशाही’ विरुद्ध जनक्षोभ; कोइरालांचा बालेकिल्ला आंदोलकांमुळे ‘असा’ कोसळला

Nepal Election 2026: नेपाळच्या राजकारणातील ‘घराणेशाही’ विरुद्ध जनक्षोभ; कोइरालांचा बालेकिल्ला आंदोलकांमुळे ‘असा’ कोसळला

Mar 05, 2026 | 02:46 PM
Uttarpradesh Crime: फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं

Uttarpradesh Crime: फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं

Mar 05, 2026 | 02:45 PM
तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

Mar 05, 2026 | 02:43 PM
Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

Mar 05, 2026 | 02:40 PM
नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण

नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण

Mar 05, 2026 | 02:30 PM
Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Mar 05, 2026 | 02:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.