• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Wtc Final 2025 Steve Smith Equals Ricky Pontings Record

WTC Final 2025 : Steve Smith मैदानावर उतरताच रचला इतिहास! ‘या’ विक्रमाशी साधली बरोबरी… 

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एक विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 11, 2025 | 06:15 PM
WTC Final 2025: Steve Smith created history as soon as he stepped onto the field! He equaled 'this' record...

स्टीव्ह स्मिथ(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी  दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. साऊथ आफ्रिकेच्या कसिगो रबाडाने ऑस्ट्रेलियाला सुरवातीला दोन धक्के दिले. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन या दोघांना त्याने १६ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी स्टीव्ह स्मिथ आला.  स्मिथने मैदानावर पाय ठेवताच कसोटी क्रिकेटमध्ये एक विक्रम रचला आहे.

हेही वाचा : Ind vs Eng : ‘इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू ट्रम्प कार्ड..’; माजी कर्णधार Sourav Ganguly ची भविष्यवाणी..

स्टीव्ह स्मिथची रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी

ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने अंतिम सामन्यात त्याच्याच देशाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पॉन्टिंगने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 6 आयसीसी अंतिम सामने खेळण्याचा पराक्रम केला होता. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ अंतिम 2025 सह, स्टीव्ह स्मिथने देखील 6 आयसीसी अंतिम सामने खेळले आहेत.  या यादीत आशियाई देश श्रीलंकेच्या दोन खेळाडूंचा देखील समावेश आहे.  श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकी 6 आयसीसी अंतिम सामने खेळले आहेत.

विराट आणि रोहित यांचा नंबर पहिला..

भारताचा विराट कोहली आणि रोहित शर्मा सर्वाधिक आयसीसी अंतिम सामने खेळणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.  या दोघांनीही एकूण 9-9 आयसीसी फायनल सामने खेळले आहेत. यानंतर आणखी एका भारतीय खेळाडूचा नंबर लागतो. रवींद्र जडेजाही या याडीताहे. त्याने एकूण 7 आयसीसी अंतिम सामने खेळलेले आहेत.

हेही वाचा : WTC Final 2025 : कागिसो रबाडाचे ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के; एकाच षटकात ‘या’ दोन फलंदाजांना पाठवले माघारी..

सामन्याची स्थिती

कागिसो रबाडा आणि  मार्को जानसेन यांनी दक्षिण आफ्रिकेला मोठे यश मिळवून दिले आहे. कगीसो रबाडाने प्रथम उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजा भोपळाही न फोडता आऊट झाला.त्याने २० चेंडूचा सामना केला. त्यात त्याला एक ही धाव काढता आली नाही. तर त्याच षटकात रबडाने कॅमेरॉन ग्रीनला ४ धावांवर असताना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांनंतर मार्नस लाबुशेन(५६ चेंडू १७ धावा) आणि ट्रॅव्हिस हेड(१३ चेंडू ११ धावा) या  जोडीला मार्को जानसेने आऊट केले. सध्या स्टीव्ह स्मिथ ४५ धावांवर तर ब्यू वेबस्टर ९ धावांवर खेळत आहे. ३० ओव्हर झाले असून ऑस्ट्रेलियाच्या ६४ धावा झाल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.

Web Title: Wtc final 2025 steve smith equals ricky pontings record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Steve Smith
  • Test Match
  • WTC Final 2025

संबंधित बातम्या

AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! ‘या’ तीन दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून वगळले
1

AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! ‘या’ तीन दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून वगळले

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव
2

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव

IND Vs ENG : ‘बुमराहची क्षमता असाधारण, त्याच्याविना विजय म्हणजे..’, क्रिकेटचा देव तेंडुलकरकडून ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण
3

IND Vs ENG : ‘बुमराहची क्षमता असाधारण, त्याच्याविना विजय म्हणजे..’, क्रिकेटचा देव तेंडुलकरकडून ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

IND vs AUS : 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय…भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
4

IND vs AUS : 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय…भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

अबब! 6,6,6,6,6.. उत्तर प्रदेश टी20 मध्ये शिवम मावीचे वादळ; एका षटकात पाच षटकारांची आतिषबाजी

अबब! 6,6,6,6,6.. उत्तर प्रदेश टी20 मध्ये शिवम मावीचे वादळ; एका षटकात पाच षटकारांची आतिषबाजी

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

इंग्लंड दौऱ्यात नाकाराले! आता बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात झळकवले शतक; ‘या’ खेळाडूचा BCCIला इशारा

इंग्लंड दौऱ्यात नाकाराले! आता बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात झळकवले शतक; ‘या’ खेळाडूचा BCCIला इशारा

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.