Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्समध्ये अॅक्टिव्ह असलेला बुयाह पास रिंग लक रॉयल इवेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना स्पिन करून बोयाह पास प्रीमियम प्लस क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय प्लेअर्सना बीपी रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
बुयाह पास प्रिमियम प्लस फ्री फायर मॅक्सचा स्पेशल पास आहे, जो खरेदी केल्यास लिटल रेड, बिग बॅड वुफ बंडल, रेड पेटल्स इमोट, गोल्ड बॅज आणि 4 हून अधिक इमोट स्लॉट फ्रीमध्ये मिळणार आहे. 100 लेवल वाल्या प्लेयर्सना खरेदीवर 20 टक्के डिस्काऊंट देखील मिळणार आहे. याशिवाय एलीमिनेशन अनाउंसमेंटची सुविधा मिळणार आहे. याची खरी किंमत 899 डायमंड आहे. मात्र बोयाह पास रिंगमधून हे रिवॉर्ड अगदी स्वस्तात मिळणार आहे.
बुयाह पास रिंगमध्ये रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. तसेच 5 वेळा स्पिन करण्यासाठी 45 ऐवजी 40 डायमंडचा वापर करावा लागणार आहे.
बोयाह पास रिंग इवेंटमध्ये स्पिन करण्याऐवजी टोकन एक्सचेंज करून देखील पास क्लेम करण्याची देखील संधी मिळणार आहे. यासाठी एक्सचेंज सेंटरमध्ये जावे लागणा आहे. जिथे 200 बीपी रिंग टोकनऐवजी बूयाह पास प्रीमियम प्लस मिळणार आहे. 90 टोकन बदलून बोयाह पास प्रीमियम अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.






