मुंबईत अध्यक्ष अमित साटम, प्रविण दरेकर, आशिष शेलार या सारख्या नेत्यांवरही नाराजांची समजूत घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत भाजपाच्या या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळत आहे.
Amit Shah News: मोदी सरकारने आसामच्या विकासावर १५ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. ११ वर्षांपासून विकासकाम सुरू आहे, परंतु काँग्रेस पक्षाने कधीही आसामचा विकास केला नाही.
Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या प्रत्येक कृतीला विरोध केल्यामुळे काँग्रेस वारंवार निवडणुका हरते, असे त्यांनी म्हटले.
महाराष्ट्र नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने २१५ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजप १२९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून पंतप्रधान मोदींनी या विजयाबद्दल महाराष्ट्राचे आभार मानले आहेत.
गेल्या दशकभरात सरकारने सुस्प्ष्ट धोरण आराखडे, नियामकांमध्ये सुधारणा आणि विकसित भारत @२०४७ या उद्दिष्टाशी संलग्न दीर्घकालीन नियोजनाच्या माध्यमातून शहरी व पायाभूत सुविधांच्या विकासाला दृढ केले आहे.
क्रीडा खात्याची जबाबदारी मिळवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी त्यांनी अमित शाहांची भेट देखील घेतली. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली.
आज अंदमान निकोबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विंनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Mohan Bhagwat News: पंतप्रधान मोदींच्या जागी कोण येणार याची चर्चा राजकीय वर्तुळात बऱ्याच काळापासून सुरू आहे. या चर्चेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावे…
Amit Shah Lok Sabha: गृहमंत्री अमित शाह यांनी 'वोट चोरी'च्या आरोपांवर काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. नेहरूंनी PM बनणे, इंदिरा गांधींची निवडणूक रद्द होणे आणि सोनिया गांधींच्या मतदार यादीचा उल्लेख केला.
वंदे मातरम यावर लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा मुद्दा मांडला. राज्यसभेमध्ये देखील यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
BJP News: भाजपने सर्व निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे समजते आहे. मात्र यंदा भाजप पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार यात शंका नाही.
पश्चिम बंगालसह निवडणुकीची अधिसूचना जारी होईपर्यंत आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या इतर निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये दर महिन्याला किमान तीन दिवस दौऱ्यावर असतील, असेही सांगण्यात येत आहे.
शिंदे सेनेचा कोथळा हा अमित शाहांचं काढणार अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी महायुतीमध्ये नाराजीनाट्यावर भाष्य केले. तसेच शिंदे सेनेचे 35 आमदार फुटणार असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत.
Amit Shah on Congress: भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शाह यांनी काँग्रेसवर आपल्या व्होट बँकच्या राजकारणासाठी घुसखोरांना पाठिंबा दिल्याचा आणि त्यांना वाचवण्याचा आरोप केला.
Delhi Blast: दिल्लीमध्ये झालेला स्फोट संशयिताच्या भीतीमुळे झाला. बॉम्ब पूर्णपणे तयार नव्हता, तसेच स्फोटावेळी खड्डा निर्माण झाला नव्हता, तसेच असे कोणतेही प्रोजेक्टाइल वापरले गेले नव्हते.