वाराणसीच्या विमानात एका प्रवाशाने कॉकपिटचे दार टॉयलेट समजून उघडण्याचा प्रयत्न केला. पायलटला हायजॅकचा संशय आल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर सीआयएसएफने आठ प्रवाशांना ताब्यात घेतले आहे.
कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह इतर भारतीय खेळाडू फिटनेस टेस्ट देणार आहेत. त्यासाठी भारतीय खेळाडू बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचले आहेत.
Bangalore College Case : शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.प्राध्यापकाने शैक्षणिक नोट्स देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी जवळीक साधली आणि तिच्याशी सतत संपर्क ठेवला.
महिला स्वच्छतागृहात गेली असता महिलेचा गुपचूप व्हिडीओ शूट करणाऱ्या एका इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. ही घटना बंगळुरु येथील इन्फोसिसमध्ये घडली आहे. त्याचा मोबाइल ताब्यात घेतला.
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अचानक गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली.
पोटच्या मुलानेच वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर पोलिसांना फसवण्यासाठी, त्याने या हत्येचे वर्णन अपघात म्हणून केले आणि सांगितले की त्याच्या वडिलांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला.
कोडगु जिल्ह्यात ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेऊन न्यायालयाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना (एसपी) समन्स बजावले आहे आणि 17 एप्रिलपर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
2023 मध्ये प्रथम या दोघांची भेट झाली. मुलीचे वडील व्यापारी आहेत. सतीश (नाव बदलले) यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीला पश्चिम बंगळुरूमधील एका शाळेत प्रवेश दिला, तेव्हा हे प्रकरण सुरू झाले.
WPL 2025 चा पहिला सामना गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोटाम्बी स्टेडियम, वडोदरा येथे होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल
जग नुकतेच कोरोना संसर्गातून सावरले असताना आता चीनमधून आलेल्या एका विषाणूने जगात खळबळ उडवून दिली आहे. बेंगळुरू येथील रुग्णालयात आठ महिन्यांच्या बाळामध्ये HMPV विषाणू आढळून आला आहे.
बंगळुरू कसोटी सामन्यात एका भारतीय वंशाच्या खेळाडूनेच टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरूंग लावत भारतासमोर मोठी अडचण निर्माण केली. सलामी जोडी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालला त्यानेच तंबूचा रस्ता दाखवला.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सर्फराज खानने टीम इंडियासाठी तुफानी शैलीत फलंदाजी करत अवघ्या 42 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सर्फराज खानचे कसोटी क्रिकेटमधील हे चौथे अर्धशतक आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे, आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी आणि खेळाडू रिटेन्शनच्या संदर्भात आज बंगळुरूमध्ये बैठक आयोजित केली जाणार आहे, यामध्ये अनेक…
देशभरामध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष आहे. वाजत गाजत बाप्पाला घराघरांमध्ये विराजमान करण्यात आले आहे. प्रत्येकजण गणरायांची आनंदाने पूजा आणि आरास करत आहे. मात्र एका कुटुंबाने गणपती बाप्पाचे विसर्जन करताना लाखो रुपयांची सोन्याची…
कर्नाटकातील काही मंत्री आणि आमदारांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखविल्याने काँग्रेसला 'विजयी' उमेदवार मिळणे कठीण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने सात जागांवर उमेदवार जाहीर करून 10 दिवस उलटले असले…
सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आता कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील हिरेगे गावात एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 12 वर्षे नजरकैदेत ठेवलं.
बंगळुरूमध्ये सीईओ पदावर कार्यरत असणारी ही महिला गोव्यामध्ये फिरायला गेली आणि तिथेच असणाऱ्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी महिलेवर केला असून तिला अटक करण्यात आली आहे.