• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Ganesh Naik

Ganesh Naik

  • गणेश नाईक अडचणीत! ‘बिबट्याची आणि हरणाची पिल्ले पाळली होती’ या वक्तव्यावरून शिंदे गटाचे किशोर पाटकर संतप्त

    गणेश नाईक अडचणीत! ‘बिबट्याची आणि हरणाची पिल्ले पाळली होती’ या वक्तव्यावरून शिंदे गटाचे किशोर पाटकर संतप्त

    कार्यक्रमात बोलताना मंत्री नाईक यांनी सांगितले की,“मी देखील बिबट्याची पिल्ले आणि हरणाची पिल्ले पाळली होती. परंतु वनमंत्री झाल्यावर ही बाब कायदेशीर नाही म्हणून मी त्यांना सोडून दिले.”
  • Navi Mumbai News: “पालकमंत्री असताना सुधारणा का केली नाही?”, मंदा म्हात्रेंची गणेश नाईकांवर टीका

    Navi Mumbai News: “पालकमंत्री असताना सुधारणा का केली नाही?”, मंदा म्हात्रेंची गणेश नाईकांवर टीका

    नवी मुंबईतील 14 गावं बाहेर काढण्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. यामुळे शिवसेना शिंदे गट आणि गणेश नाईक आमने-सामने आले आहेत. आता या प्रकरणावर आमदार मंदा म्हात्रेंनी देखील नाईकांवर टीका केली…
  • Navi Mumbai: नालायक शब्द तुम्हाला का झोंबला? सुरज पाटील यांची नरेश म्हस्केंवर टीका

    Navi Mumbai: नालायक शब्द तुम्हाला का झोंबला? सुरज पाटील यांची नरेश म्हस्केंवर टीका

    नवी मुंबईच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्यांना नालायक शब्द वापरला, तो तुम्हाला का झोंबला? असा प्रश्न सुरज पाटील यांनी नरेश म्हस्केंना विचारला आहे.
  • Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

    Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

    नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये आणि त्यामुळेच त्यांच्या हाती सत्ता जाणार नाही. समन्वय समिती ही संवाद साधण्यासाठीच स्थापन करण्यात आली आहे. उठसूट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सहन केली जाणार नाही.
  • Navi Mumbai : “नवी मुंबईचा महापौर देवा भाऊ ठरवतील”; मंदा म्हात्रेंच्या वक्तव्याने गणेश नाईकांची कोंडी

    Navi Mumbai : “नवी मुंबईचा महापौर देवा भाऊ ठरवतील”; मंदा म्हात्रेंच्या वक्तव्याने गणेश नाईकांची कोंडी

    नुकतेच वाशी येथे झालेल्या एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी युती होवो अथवा ना होवो नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार असा दावा केला आहे.
  • युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

    युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

    आगामी काळात नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येणार आहे. युती झाली तरी नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार असा ठाम वनमंत्री गणेश नाईक यांनी बोलून दाखवला.
  • नवी मुंबईत गणेश नाईक यांचा वाढदिवस सामाजिक-आरोग्य-क्रीडा उपक्रमांतून साजरा

    नवी मुंबईत गणेश नाईक यांचा वाढदिवस सामाजिक-आरोग्य-क्रीडा उपक्रमांतून साजरा

    नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांचा वाढदिवस यंदा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे.
  • Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

    Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

    चांगल्या पावसामुळे भरलेले मोरबे धरण येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमातच मंत्र्यांनी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांना अतिक्रमणांबाबत जाब विचारत फैलावर…
  • Thane Politics: ठाण्यात प्रभागरचनेवरून गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक

    Thane Politics: ठाण्यात प्रभागरचनेवरून गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक

    नवी मुंबई महापालिकेत 2015 मध्ये झालेली निवडणूक ही एक प्रभाग –एक नगरसेवक या तत्त्वावर झाली होती. मात्र, नव्या प्रभागरचनेनुसार आता चार सदस्यांचा एक प्रभाग असा बदल करण्यात आला आहे.
  • Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा

    Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा

    मुंबईत जवळपास ६० टक्के लोक अनधिकृत बांधकामात राहतात. बांधकामाच्या वेळीच कारवाई न झाल्याने त्याला प्रोत्साहन मिळाले. दर पाच वर्षांनी टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देऊन अभय दिल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे,
  • Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ

    Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ

    भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी लोकसभा निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती. परंतू एकनाथ शिंदेंच्या दबावामुळ नरेश म्हस्के यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली.
  • Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

    Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

    नवी मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारातून थेट प्रशासनाशी संवाद साधला आहे.
  • Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला

    Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला

    गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि परिसरातील नेतृत्वावरून वाद सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा दिसतो की महायुतीतील दोन्ही घटक पक्षांना यश मिळते,
  • Sanjay Raut News: ज्या दिवशी सत्ता नसेल त्या दिवशी…; संजय राऊतांनी तोफ डागली

    Sanjay Raut News: ज्या दिवशी सत्ता नसेल त्या दिवशी…; संजय राऊतांनी तोफ डागली

    गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असेल, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा, उपमुख्यमंत्रीपदाचा मटका लागला आहे,
  • Ganesh Naik: “…अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये”; वनमंत्री गणेश नाईकांचे निर्देश

    Ganesh Naik: “…अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये”; वनमंत्री गणेश नाईकांचे निर्देश

    मेंढपाळांना वनांमध्ये चराईसाठी परवानगी देण्यासंदर्भात विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी  गणेश नाईक यांनी वरील सूचना केल्या.
  • पाणी, ऑक्सिजनवरून गणेश नाईकांची ठाणेकरांवर टीका; ‘मंत्र्यांनी हिंमत असल्यास…’, शिवसेनेचे प्रत्युत्तर

    पाणी, ऑक्सिजनवरून गणेश नाईकांची ठाणेकरांवर टीका; ‘मंत्र्यांनी हिंमत असल्यास…’, शिवसेनेचे प्रत्युत्तर

    राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगूल हा येत्या काही महिन्यातच वाजू शकतो. मात्र या निवडणुकीआधी महायुतीमध्ये मोठी धूसपुस पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद हा…
  • Ganesh Naik : जलजीवन योजना कामांमध्ये भ्रष्टाचार, गणेश नाईकांची कबुली

    Ganesh Naik : जलजीवन योजना कामांमध्ये भ्रष्टाचार, गणेश नाईकांची कबुली

    पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेला जलजीवन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली खुद्द राज्याचे वनमंत्री तथा पालघरच्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
  • Ganesh Naik : ‘ठाण्यात सर्वात सिनीयर मंत्री मीच’, गणेश नाईक यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

    Ganesh Naik : ‘ठाण्यात सर्वात सिनीयर मंत्री मीच’, गणेश नाईक यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

    एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच घेरण्यासाठी भाजपकडून मंत्री गणेश नाईक यांना ताकद दिली जात आहे. शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची सातत्याने चर्चा…
  • Ganesh Naik : प्रत्येक तालुक्यात गणेश नाईक घेणार जनता दरबार

    Ganesh Naik : प्रत्येक तालुक्यात गणेश नाईक घेणार जनता दरबार

    प्रत्येक तालुक्यात असे जनता दरबार घेणार असल्याचं गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. राज्यातील प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक तालुक्यात जाऊन जनता दरबार घ्यावा अस आवाहन देखील यावेळी मंत्री गणेश…
  • भाजपाने स्वतःच्या तत्वाला दिली बगल ? नाईक समर्थकांच्या घरवपसीने अंतर्गत संघर्ष पुन्हा पेटणार

    भाजपाने स्वतःच्या तत्वाला दिली बगल ? नाईक समर्थकांच्या घरवपसीने अंतर्गत संघर्ष पुन्हा पेटणार

    विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बेलापुर मतदार संघातील गणेश नाईक समर्थकांनी संदीप नाईक यांच्यासाठी थेट राष्ट्रवादीची कास धरली होती. महत्वकांक्षी असलेल्या संदिप नाईक यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाट धरली.

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Fireworks permission: दिल्लीकरांची दिवाळी होणार धमाकेदार! ग्रीन फटाके वाजवण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

Delhi Fireworks permission: दिल्लीकरांची दिवाळी होणार धमाकेदार! ग्रीन फटाके वाजवण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

अपयशाला पायरी माना! ऋतुपर्णाची अनोखी कथा… NEET मध्ये आले अपयश, अभियांत्रिकी क्षेत्रात घडवलं नाव

अपयशाला पायरी माना! ऋतुपर्णाची अनोखी कथा… NEET मध्ये आले अपयश, अभियांत्रिकी क्षेत्रात घडवलं नाव

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींना दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींना दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

ट्रिपल स्क्रीन असणाऱ्या ‘या’ 4 SUV मार्केटमध्ये एंट्री मारणार? भरभरून मिळतील फीचर्स

ट्रिपल स्क्रीन असणाऱ्या ‘या’ 4 SUV मार्केटमध्ये एंट्री मारणार? भरभरून मिळतील फीचर्स

कॉंग्रेस नेते सोडत आहेत उलटा बाण; निशाण्यावर दिवंगत नेते इंदिरा गांधी अन् मनमोहन सिंग

कॉंग्रेस नेते सोडत आहेत उलटा बाण; निशाण्यावर दिवंगत नेते इंदिरा गांधी अन् मनमोहन सिंग

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

व्हिडिओ

पुढे वाचा
Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.