Hadapsar Ghorpadi 3rd Line: ब्लॉक कालावधीत दोन्ही क्रॉसओव्हर पॉइंट सुरक्षितपणे काढल्यानंतर संबंधित मार्गिकेचा भाग पूर्णपणे 'प्लेन ट्रॅक'मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. यामुळे आगामी टप्प्यातील कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
Konkan Railway Recruitment 2026: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) २०२१ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्युनिअर इंजिनियर, स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट आणि ट्रॅक मेंटेनर पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑगस्ट…
Southern Railway Recruitment 2026: दक्षिण रेल्वेने २०२६ साठी ४,४७१ अप्रेंटिस पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीची २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
India Bhutan Railway: भारत आणि भूतान दरम्यान ६९ किलोमीटर लांबीचा, ४,००० कोटी रुपयांचा रेल्वेमार्ग बांधला जात आहे. या प्रकल्पामुळे सामरिक सुरक्षा वाढेल, 'चिकन नेक' मजबूत होईल आणि व्यापार व पर्यटनाला…
Amazon India : सणासुदीच्या काळापूर्वी Amazon India ने भारतीय रेल्वे आणि DFCCIL सोबतचा सहयोग आणखी मजबूत केला आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरवरील नव्याने सुरू झालेल्या JPP-RCS ट्रेनमध्ये काम करणारी Amazon…
IRCTC Food: रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ व पेय मिळावेत यासाठी IRCTCने अनधिकृत खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्री-वितरणाविरोधात विशेष तपासणी मोहीम तीव्र केली आहे. रेल्वेच्या व्यावसायिक विभागाच्या समन्वयाने सर्व…
Train Cancelled: तुम्ही जर येत्या महिन्याभरात रेल्वेने प्रवास करणार असाल तर, तुमच्यासाठी रेल्वेची अतिशय महत्त्वाची सूचना आहे. २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान रेल्वेने विविध मार्गांवरील अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय…
Honeymoon In Railway : हाॅटेलच्या खोलीत नव्हे तर रेल्वेच्या बर्थमध्ये कपलने साजरा करु पाहिला फर्स्ट हनीमून. याचा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने घटनेची दखल घेत असून संबंधितांवर कठोर कारवाई आली…
भारतीय रेल्वे आपली तिकीट बुकिंग प्रणाली अद्ययावत करत आहे. त्यानंतर, एका मिनिटात १.२५ लाख तिकिटे बुक करता येतील. रेल्वे मंत्रालयाची तांत्रिक शाखा CRIS हा मोठा बदल करत आहे.
Tatkal Ticket booking rules: भारतीय रेल्वेने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सकाळी ०५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांसाठी पहिला आरक्षण चार्ट प्रवासाच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत तयार…
Train Accident Video : रेल्वेसाठी धावला जीव पण ट्रेन थांबूनही त्यात चढता आले नाही. व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त…
पुलांजवळ आणि पॉईंट्स व क्रॉसिंग्जवर कंपोझिट स्लीपर्सचा वापर करण्याचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, ट्रॅकच्या देखरेखीसाठी एआय-आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
आजची सातव्या पिढीतील इंजिने (उदा. WAP-7) ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. ही इंजिने ६,००० अश्वशक्तीपेक्षा (HP) जास्त ऊर्जा निर्माण करतात. ही इंजिने ताशी १३० ते १६० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम…
प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचीही वाहतूक अधिक सुरळीत आणि जलद होणार आहे. विशेषतः औद्योगिक आणि कृषी मालवाहतुकीसाठी या मार्गाचे मोठे महत्त्व असल्याने प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
प्रवाशांच्या गैरसोयींबाबत केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य खा. संजय दिना पाटील यांनी आवाज उठवला आहे. लाखो प्रवाशांची जीवनरेखा असलेल्या रेल्वे व्यवस्थेतील त्रुटींवर त्यांनी नाराजी व्यक्त करत उपाययोजनेची मागणी केलीय.
प्रवाशांना अधिक नियोजन करता यावे यासाठी तिकीट रद्द करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पूर्वी असलेली ४८, १२ आणि ४ तासांची मर्यादा आता अनुक्रमे ७२, २४ आणि ८ तास करण्यात…
कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी सीएसएमटी–मडगाव विशेष गाड्यांच्या ४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या ३ व ५ एप्रिल रोजी सीएसएमटीहून सुटून मडगावला पोहोचतील आणि परतीच्या फेऱ्या त्याच दिवशी मडगावहून सुटतील.
रेल्वेकडून या अॅपची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून वापरात असलेले यूटीएस अॅप टप्याटप्प्याने बंद करून प्रवाशांना 'रेल वन' अॅप वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
राहुरी-शनिशिंगणापूर मार्गात बागायती जमीन जात असल्याने सोनईतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. १३) सोनई बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर साखळी उपोषण करून रेल्वेमार्गाला विरोध केला.
धार्मिक पर्यटन वाढावे म्हणून राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. मात्र, याच रेल्वे मार्गाला सोनाई परिसरातील शेतकरी विरोध करत आहे.