म्युच्युअल फंड सल्लागार वेल्थटेक प्लॅटफॉर्म असलेल्या पॉवरअप मनीने पीक XVच्या नेतृत्वाखालील 'सीरिजA' फंडिंगमध्ये 12 दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली आहे. यामध्ये विद्यमान गुंतवणूकदार ॲक्सेल, ब्लूम व्हेंचर्स आणि के कॅपिटल आहेत.
गुंतवणूकदारांसाठी सेबीने शॉर्ट सेलिंग नियमांमधील बदलांचे वृत्त फेटाळून लावले असून म्युच्युअल फंड खर्चात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी नवीन नियम २०२६ लाही मान्यता दिली आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंता मुक्त झाले आहेत..
सेबीने वित्तीय बाजारांशी संबंधित महत्त्वाच्या नियमांमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. सामान्य माणसाच्या सोयीचा विचार करून, बाजार नियामक सेबीने शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित अनेक नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत..
योजनेचा न्यू फंड ऑफर (NFO) सबस्क्रिप्शनसाठी 10 डिसेंबर 2025 रोजी खुला झाला असून तो 22 डिसेंबर 2025 रोजी बंद होणार आहे. ही योजना पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने कमोडिटी गुंतवणुकीची संधी…
म्युच्युअल फंड नियमांमधील सुधारणांवर सेबीच्या संचालकांची आज चर्चा बैठक होणार आहे. बाजार नियामक सेबीचे संचालक मंडळ बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील हितसंबंधांच्या संघर्षांवरील उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर विचार करणार आहेत.
नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज म्हणजेच एनसीडीईएक्सला म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मसाठी सेबीची मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे लहान शहरांतील बचतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. वाचा बातमी सविस्तर..
जर तुम्ही SIP च्या माध्यमातून करोडपती बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला जाणून घेऊयात दरमहा 7 हजार रुपयांच्या SIP वर तुम्ही कसे करोडपती बनू शकता?
नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारात मोठी खरेदी केली आहे. किंबहुना, बाजारातील चांगली भावना आणि गुंतवणूकदारांकडून सतत वाढत जाणारा ओघ यामुळे फंड हाऊसेस आक्रमक खरेदीच्या स्थितीत राहिले.
Navi AMC Index Fund: नवी एएमसीने देशातील पहिला 'निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० इंडेक्स फंड' लाँच केला आहे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडणारा हा NFO, गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण आणि पारदर्शक मार्गाने सहभागी होण्याची…
Share Market मध्ये SEBI दरवेळी बाजारपेठात गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी कार्यरत असतात. यावेळी सेबीने काही नियमांमध्ये बदल करण्यासाठी मास्टर प्लॅन आखला आहे. जाणून घेऊया सविस्तर..
मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफ आणि मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफचा गुंतवणूकदारांना भारतातील सर्वसमावेशक ऊर्जा परिसंस्थेचा, तसेच वैविध्यपूर्ण स्मॉल-कॅप वाढीचा अनुभव देण्याचा मनसुबा आहे.
काही गुंतवणूकदारांनी इतर फंडांमधून पैसे काढताना तात्पुरते या फंडांमध्ये पैसे गुंतवले असल्याने, ओव्हरनाइट फंडमध्ये ४,२७९ कोटी रुपयांचा माफक प्रवाह दिसून आला. तसेच, डायनॅमिक बाँड श्रेणीमध्ये ५१९ कोटी रुपये
Equity Mutual Funds: म्युच्युअल फंड कंपन्या आता मंद गुंतवणूक प्रवाहाचा सामना करण्यासाठी त्यांच्या रोख होल्डिंग्जमध्ये वेगाने गुंतवणूक करत आहेत. एप्रिल २०२५ मध्ये इक्विटी फंडांनी त्यांच्या निधीपैकी ६.८% निधी ठेवला होता,
म्युच्युअल फंड केवळ दीर्घकालीन बचत उत्पादनापासून दैनंदिन पैशाच्या व्यवस्थापनाच्या साधनात रूपांतरित होत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे निष्क्रिय राहणार नाहीत, तर त्यांना सातत्यपूर्ण परतावा मिळेल.
Mutual Fund: बाजारातील अस्थिरता आणि संभाव्य तोट्यांसह तुमच्या आराम पातळीचे मूल्यांकन करा. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते, म्हणून गुंतवणूकदाराने प्रथम त्यांच्या जोखीम क्षमतेचे मूल्यांकन करावे
DSP Mutual Fund: डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह फंड्स विभागाचे व्यवसाय प्रमुख गुरजीत कालरा म्हणाले, “भारतीय बाजारपेठेत फ्लेक्सी कॅप धोरणाचा अभाव आहे. बहुतांश विविधांगी फंड किंवा फ्लेक्सीकॅप फंड हे मिड आणि…
व्हॅल्यू रिसर्चच्या अहवालानुसार, आठ सक्रियपणे व्यवस्थापित इक्विटी फंडांच्या थेट योजनांमध्ये ऑगस्टमध्ये त्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ₹५०० कोटींपेक्षा जास्त वाढ झाली. या आठ फंडांबद्दल जाणून घेऊयात
Mutual Fund: एचडीएफसी म्युच्युअल फंडने रिलायन्स इंडस्ट्रीज (७४९ कोटी रुपये), कोटक महिंद्रा बँक (५६६ कोटी रुपये) आणि आयसीआयसीआय बँक (५५४ कोटी रुपये) मधील आपला हिस्सा वाढवला आहे. सविस्तर जाणून घेऊयात
Mutual Fund: भारत १० ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, इक्विटी फंड हे देशांतर्गत बचतीचा आधार बनू शकतात आणि दीर्घकालीन भांडवल उभारण्यासाठी एक महत्त्वाचा स्रोत बनू शकतात, असे बुलेटिनमध्ये म्हटले…