Latur Highway: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कारभारामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. याची कुणीच दाद घेत नसल्याने नागरिक वैतागून गेले आहेत.
नितीन गडकरी यांनी नागपूरमधील अभियंत्यांना 'ठीक आहे' ही वृत्ती सोडून बांधकाम कामांमध्ये गुणवत्ता, नीतिमत्ता आणि प्री-कास्टिंग तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, येत्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या तुलनेत येतील. तेलावरील अवलंबित्व कमी करून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे ध्येय आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीतून सुमारे २२ लाख कोटी रुपये देशातून बाहेर जात होते. पण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयामुळे काहींच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि त्यांनी संतापून माझ्याविरुद्ध बातम्या पसरवण्यास सुरुवात केली.
Anjali Damania On Nitin Gadkari Fraud : स्वच्छ राजकीय प्रतिमा असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर अंजली दमाानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. पैशांची अफरातफर झाल्याचा त्यांनी आरोप केला.
नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत, ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरंतर त्यांनी स्वतःला खूप…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी त्यांनी ब्राम्हण समाजाला आरक्षण न दिल्यामुळे देवाचे आभार मानले.
भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावाची चर्चा सुरु असल्याचे समोर आले आहे. अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री तसेच संघटनेतील वरिष्ठ पदावरील नेतेमंडळी यांची नावे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
Nitin Gadkari News : भारतामधील दर दोनपैकी एका वाहनाला FASTag सुविधा देण्यापासून ते 105 बंदरांवरील निर्यात व्यवहार सुरक्षित करण्यापर्यंत i-TEK ने 25 वर्षांचा नावीन्यपूर्णतेचा प्रवास पूर्ण केला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वकांचे जीवन बदलून भारत आत्मनिर्भरतेकडे उंच भरारी घेत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कधी काळी विदर्भातील समग्र विकासाबद्दल कटिबद्धता असूनही अनेक उद्योजक पायाभूत सुविधा समाधानकारक नसल्याने येथे आपले उद्योगविश्व साकारण्यास उत्सूक नव्हते, असे फडणवीस म्हणाले.
नितीन गडकरींनी वाहन उद्योगाला मोठी सूट देण्याचे आवाहन केले. स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत जुन्या गाड्यांच्या बदल्यात नव्या गाडीवर सवलत द्यावी, असे ते म्हणाले. जीएसटी सवलतीचीही मागणी. वाचा सविस्तर.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्याबाबत चर्चा झाली.
उपराष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे, .यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हातात हात घालून मतदानासाठी आले.
Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेते आणि मंत्र्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवा.