Pakistan civil war : पाकिस्तान सरकार खैबर प्रांतात पंजाब पोलिसांचे 40,000 जवान तैनात करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामुळे पोलीस दलातच बंडखोरी निर्माण झाली आहे. जाणून घ्या का...
Pakistan Emergency: पाकिस्तानमध्ये दहशतवाद आणि राजकीय तणाव वाढत आहे. शहबाज सरकारने खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी आणि राज्यपाल राजवट लागू केली असून, लष्कर तैनात केले आहे आणि कराचीमध्ये कलम १४४ लागू केले…
Asim Munir : पाकिस्तानमध्ये 12 ते 15 नवीन प्रांत निर्माण करण्याच्या प्रस्तावाची चर्चा आहे. यामुळे पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानच्या प्रशासकीय रचनेत बदल होऊ शकतो, परंतु यात लष्कराच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित…
Imaan Mazari Rearrest : सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर लगेचच इमान माझारी आणि हादी अली चट्टा यांना दुसऱ्या एका प्रकरणात पुन्हा अटक केल्याबद्दल पीओजेके मानवाधिकार परिषदेने तीव्र चिंता व्यक्त केली…
Balochistan : बलुचिस्तानमधील मस्तंग येथील निवासी भागांवर पाकिस्तान लष्कराच्या फ्रंटियर कॉर्प्सने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात निष्पाप मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला. स्थानिकांनी धरणे आंदोलन केले.
Pakistan News : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी तुरुंगातून रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले आहेत. प्रकृती खालावल्याचा दावा करत इम्रान खान यांच्या वकिलांनी न्यायालयात…
Pakistan News : पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी आणि पाकिस्तानी सैन्य प्रमुख मुनीर यांनी नवीन डाव टाकायला सुरवात केली आहे . यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ आणि राष्ट्रपती जरदारी यांचे टेन्शन वाढले…
Pakistan News : विवादास्पद नेते झैद हमीद यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवर संताप व्यक्त केला असून, हिंसाचार न थांबल्यास भारतीय लष्कर त्या भागाचा संपूर्ण ताबा घेईल, असा इशारा दिला…
Breaking News : पाकव्याप्त काश्मीरमध्ये JAAC आंदोलने: पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंसाचार आणि आंदोलने वाढली आहेत. JAAC चळवळ, पाकिस्तानची दडपशाही, CPEC प्रकल्प आणि स्थानिक लोकांचा संताप यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
Big Breaking : भारतात उगम पावलेली 'कॉक्रोच चळवळ' आता पाकिस्तानात पोहोचली आहे. या देशात सोशल मीडियावर 'कॉक्रोच पार्टी पाकिस्तान' नावाचा एक नवीन गट उदयास आला आहे. हा गट स्वतःला महागाई,…
अफगाणिस्तानच्या सीमेजवळील 'टँक' (Tank) जिल्ह्यात लष्कर आणि पोलीस यांच्या संयुक्त देखरेखीखाली असलेल्या चौकीवर गुरुवारी आणि शुक्रवारी यांच्या दरम्यानच्या रात्री हल्ला झाला; हा भाग दीर्घकाळापासून इस्लामी अतिरेक्यांचा बालेकिल्ला राहिला आहे.
Bilahari Kausikan Slams Pakistan: सिंगापूरचे माजी राजदूत बिलहरी कौसिकन यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवत म्हटले आहे की, अणुशस्त्रांशिवाय जगाला त्याची पर्वा राहणार नाही.
मोहरमच्या विशेष कार्यक्रमात धार्मिक दृश्ये प्रसारित केल्याबद्दल पाकिस्तानी सरकारने जिओ न्यूजला १५ दिवसांसाठी निलंबित केले आहे. पाकिस्तानची माध्यम नियामक संस्था, पेमराने (PEMRA), म्हटले आहे की या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या…
पाकिस्तानी लष्कराने नागरी वस्त्यांमध्ये आपली क्षेपणास्त्रे आणि रॉकेट लाँचर तैनात केली आहेत. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. लष्करामुळे सध्या हजारो पाकिस्तानी नागरिक असुरक्षित आहेत.
Pakistan Police Van Rocket Attack: पाकिस्तानच्या काश्मीरमधील बन्नू येथे सशस्त्र हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनावर रॉकेटने हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस हवालदार शहीद झाला.
First Naval Attack : बलुचिस्तान मुक्ती सेनेने (बीएलए) जिवानीजवळ पाकिस्तान तटरक्षक दलाच्या गस्ती बोटीवर आपला पहिला सागरी हल्ला चढवला आहे. या भीषण चकमकीत तीन पाकिस्तानी सैनिक शहीद झाले.
Bangladesh Genocide Day : बांगलादेश दरवर्षी २५ मार्च रोजी नरसंहार दिन साजरा करतो. १९७१ साली याच दिवशी, पाकिस्तानी सैन्याने 'ऑपरेशन सर्चलाइट'च्या नावाखाली निःशस्त्र नागरिकांची कत्तल केली होती.
Pakistan Military Base:तालिबानने पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला आहे. सरकार इराणला तोंड फोडत असतानाच, ते कराचीमध्ये स्वतःच्या नागरिकांवर गोळ्या झाडत आहे, त्यांचे रक्त सांडत आहे.
Balochistan BLA Attack : बीएलएचा दावा आहे की त्यांच्या लढाऊंनी १५० हून अधिक पाकिस्तानी सैनिक, रेंजर्स आणि पोलिस मारले आहेत. अनेक शहरांमधून दर तासाला स्फोटांचे वृत्त येत आहे.