Solapur News: Solapur RTOकडून ‘MH-13-FF’ नवीन नोंदणी मालिकेची घोषणा. वाहनधारकांना पसंतीचा फॅन्सी नंबर मिळवण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र १८० दिवसांत वाहन नोंदणी करणं बंधनकारक आहे.
पुण्यात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने 'MH-12' ची जुनी नोंदणी मालिका संपत आली आहे. यावर तोडगा म्हणून पुणे RTO आता 'MH-12 1A' ही नवीन मालिका सुरू करणार असून, अंकासह अक्षराचा…
सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता. कोरेगाव) येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची WhatsApp वर आलेल्या बनावट 'RTO Challan' APK फाईलमुळे 7 लाख 63 हजार 600 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. फाईल उघडल्यानंतर मोबाईल…
Rapido RTO Action News: छत्रपती संभाजीनगरात आरटीओने रॅपिडो ॲपच्या तीन संचालकांवर अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारप्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे आणि…
Maharashtra Driving License Rules: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (७ जुलै २०२६) सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत या नवीन आणि कठोर नियमाबाबतची माहिती दिली. या उपाययोजनेमुळे राज्यातील वाहनचालकांच्या…
भविष्यात परिवहन विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार असून, त्यामुळे बदली प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'परिवहन ॲप' वाहनचालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याद्वारे प्रवासात असताना जवळील आरटीओ ऑफिस, प्रदूषण नियंत्रण केंद्र शोधणे आणि आपत्कालीन परिस्थितीत थेट मदत मिळवणे सोपे होते. हे ॲप वेळेची बचत करते, कागदपत्रे…
महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ आहे. १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई…
परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला आहे. यामुळे राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री…
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार गाडीच्या काचांवर कोणत्याही प्रकारची बाहेरील 'सन कंट्रोल फिल्म' लावणे बेकायदेशीर आहे. केवळ कंपनीने दिलेले 'टिन्टेड ग्लासेस' (पुढील काच ७०% आणि बाजूच्या काचा ५०% पारदर्शकता) वापरण्यास परवानगी आहे;…
Maharashtra new RTO offices: राज्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक जलद आणि सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयांसाठी निकष निश्चित करण्याचा मोठा निर्णय…
प्रवाशांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी (Pune News) आरटीओ कार्यालयाकडून ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Driving Licence New Rules: केंद्र सरकार वाहन चालविण्याचे परवाने आणि वाहन-संबंधित सेवांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित बदलांमध्ये वाहन चालविण्याच्या परवान्याच्या वैधतेचा कालावधी वाढवण्याचा समावेश असू शकतो.
RTO Vehicle Sale Rules : केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांची खरेदी-विक्री किंवा एक्सचेंजचा व्यवसाय करणाऱ्यांनी रीतसर मान्यता घेणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे.
PUC Certificate : वाहतुकीचे नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक झाले आहेत. लोक हेल्मेट, सीट बेल्ट आणि वाहन चालविण्याचा परवाना जपून ठेवत असले तरी, एक लहानसे कागदपत्र तुम्हाला अडचणीत आणू शकते.
आपली कार इतरांपेक्षा हटके दिसावी म्हणून अनेक जण कार मॉडिफिक्शन्स करत असतात. मात्र हेच मॉडिफिकेशन्स तुमची डोकेदुखी देखील ठरू शकते. चला यामागील RTO चे नियम जाणून घेऊयात.
प्रत्येक वाहन मालकाला आणि चालकाला आपले वाहन (RC) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (DL) यांच्याशी अचूक मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मोबाईल नंबर अपडेट न केल्यास अडचणींचा सामना करावा…