आशिया कप २०२५ स्पर्धेत आज १० सप्टेंबर रोजी भारत आणि यूएई आमनेसामने असणार आहे. यावेळी यूएई संघात भारतीय वंशाचा आणि भारताचा उपकर्णधार शुभमन गिलचा मित्र फिरकी गोलदाज सिमरजीतचा समावेश आहे.
आजपासून म्हणजे ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा खेळाडू शुभमन गिल हा हुकूमी एक्का ठरू शकतो अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.
भारतीय संघ बुधवारपासून आशिया कपमध्ये दुबईमध्ये यूएईविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. शुभमन गिल आणि संजू सॅमसन या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये कसे बसवायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल केवळ मैदानावरील त्याच्या खेळामुळेच नाही तर त्याच्या जीवनशैली आणि कमाईमुळेही चर्चेत राहतो. गिल त्याचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे, वाढदिवशी, त्याची एकूण…
भारताचा संघ सरावासाठी दुबईला पोहोचला आहे. अशिया कप सुरू व्हायला फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्याआधी टीम इंडिया नेटमध्ये सध्या घाम गाळत आहे. सूर्याच्या कॅप्टनसीमध्ये भारताच्या संघ कशी कामगिरी…
चार दिवस शिल्लक असताना भारताच्या संघातील खेळाडू हे आता दुबईला पोहोचले आहेत. सुर्यकुमार यादव हा दुबईला जाताना पपाराझीने त्याला स्पाॅट केले यावेळी तो डॅशिग अवतारात पाहायला मिळाला.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगने गोल्फचे महत्व पटवून दिले आहे. यावेळी त्याने भारतीय स्टार अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना गोल्फ खेळण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत एका मुलाचे फोटो व्हायरल झाले आहे. यानंतर आता सोशल मीडियामध्ये त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
पंजाब राज्यात सध्या मुसळधार पावसाने पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक लोक प्रभावित झाले आहेत. यावर आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मासह सर्व भारतीय क्रिकेटपटूंनी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या प्री-सीझन फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
आशिया कपमध्ये युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. गिल याआधी २०२३ च्या एकदिवसीय आशिया कपमध्ये खेळला होता. यावेळी तो प्रथमच आशिया कपच्या टी-२० फॉरमॅटमध्ये खेळताना…
आयपीएल २०२५ मध्ये, त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने पंजाब किंग्जला बऱ्याच काळानंतर अंतिम फेरीत नेले आणि ६०० हून अधिक धावाही केल्या, तरीही अय्यरची आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या संघात निवड झाली…
आशिया कप २०२५ पूर्वी अनेक अहवाल समोर येत आहेत. त्यानुसार, काही स्टार खेळाडू संघात स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करत असताना, स्टार खेळाडूचे पुनरागमन निश्चित आहे. भारतीय संघाच्या निवडीशी संबंधित ५ मोठे…
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्याच्या कसोटी सामन्यात ३ कसोटी सामने खेळणाऱ्या बुमराहवर आता टीका होऊ लागली आहे. यावेळी मात्र भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बुमराहची पाठराखण केली आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामन्याची कसोटी मालिका झाली. आता भारताच्या संघाचे लक्ष हे आशिया कपवर असणार आहे. आशिया कप २०२५ साठी संघाची घोषणा या महिन्यात होणार आहे. अशा…
आता भारतीय संघाची कमान ही आशिया कप मध्ये कोणाच्या हाती असणार आहे यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 9 सप्टेंबर पासून आशिया कप सुरू होणार आहे परंतु अजून पर्यंत बीसीसीआयने मिळण्याची घोषणा…