Under 19 World Cup 2026: भारतीय १९ वर्षांखालील संघाने अफगाणिस्तानचा ७ विकेट्सने पराभव करून १०व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. आरोन जॉर्जच्या शतकामुळे भारताने ४२ व्या षटकात सामना जिंकला.
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या फैसल शिनोजादाने शतक झळकवले आहे.
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात अफगाणिस्तान १९ वर्षांखालील संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज आयसीसी अंडर-१९ विश्वचषक उपांत्य फेरीत भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत आपल्या कामगिरीने प्रभावित करणारा भारतीय संघ विजयाचा प्रमुख दावेदार मनाला जात आहे.
भारतीय संघ बुधवारी हरारे येथे होणाऱ्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषक उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध फेव्हरिट म्हणून सुरुवात करेल. भारत हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
आज २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये क्वीन्स स्पोर्ट्स क्लब बुलावेयो येथे खेळलया गेलेल्या सामन्यात भारत १९ वर्षांखालील संघाने पाकिस्तान १९ वर्षांखालील संघाचा ५८ धावांनी पराभव केला.
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 World Cup चा बहुप्रतिक्षित सामना रविवार, १ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. विश्वचषक सामन्याशी संबंधित काही प्रमुख तपशीलांवर एक नजर टाकूया.
बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण देखील झिम्बाब्वेला पोहोचले आहेत. पोहोचल्यानंतर त्यांनी सर्व खेळाडूंना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी बोलण्याची व्यवस्था केली.
१९ वर्षांखालील विश्वचषकातील हा हाय-व्होल्टेज सामना रविवार, १ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. तथापि, भारताचा फायदा आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्याला भारतावर मोठा विजय मिळवावा लागेल.
भारताचा पुढचा आणि शेवटचा सुपर ६ सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये सहज पोहोचू शकते. तथापि, जर भारताला पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांना इंग्लंडच्या सामन्यावर अवलंबून…
२०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात टीम इंडियाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताचा पुढील सामना हा त्याचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे, हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात…
भारतीय चाहते वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांच्याकडे पाहत असतील. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
एक सामना खेळूनही न जिंकता न्यूझीलंड अंडर-१९ संघाने स्पर्धेच्या सुपर सिक्समध्ये कसे स्थान मिळवले? याचे कारण आणि याची सविस्तर माहिती या लेखआमध्ये देण्यात आली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यापूर्वी, दोन्ही संघ एसीसी अंडर-१९ आशिया कप २०२५ मध्ये भिडले होते. १ फेब्रुवारी रोजी, दोन्ही संघ पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. शिवाय, पाकिस्तानची गोलंदाजी चांगली…
आतापर्यत भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे आज टीम इंडियाकडे न्यूझीलंडचे मोठे आव्हान असणार आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील संघ विजयाची हॅटट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवेल.
भारत आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या सुपर सिक्स संघामधील एक आहे, तर पाकिस्तानला अद्याप सुपर सिक्स टप्प्यात प्रवेश मिळालेला नाही. अंडर-१९ विश्वचषकात, फक्त सहा नाही तर १२ संघ सुपर सिक्स…
अफगाणिस्तानने अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये आणखी एक मोठा अपसेट निर्माण केला, यावेळी त्यांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. अफगाणिस्तान संघ या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे.
अमेरिकेविरुद्धच्या स्पर्धेतील संघाच्या पहिल्या सामन्यात आरोन जॉर्ज खेळू शकला नाही तेव्हा कर्णधार आयुष म्हात्रे यांने १९ वर्षीय खेळाडूबद्दल अपडेट दिले. जेव्हा अंतिम इलेव्हनची घोषणा करण्यात आली.
वेस्ट इंडिज अंडर १९ संघाने टांझानियाचा पराभव केला, तर झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. चला १९ वर्षांखालील विश्वचषक गुणतालिकेवर एक नजर टाकूया.
आज, युनायटेड स्टेट्समध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे, परंतु त्याची पोहोच मर्यादित आहे. हा खेळ प्रामुख्याने दक्षिण आशियाई, कॅरिबियन आणि आफ्रिकन स्थलांतरित समुदायांमध्ये केंद्रित आहे.