अनुराग डोभालने आपल्या चाहत्यांची माफी मागत आपला पहिला व्लॉग पुन्हा शेअर केला आहे. अनुरागने आपल्या मुलाला भेटल्याचा संपूर्ण क्षण शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूप भावुक दिसला.
प्रसिद्ध युट्युबर अनुराग डोभाल यांची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर चिंताजनक आहे. त्याने रुग्णालयातून एक भावनिक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात त्याने सांगितले आहे की, त्याचा उजवा पाय पूर्णपणे सुन्न झाला आहे.
अनुराग डोभाल गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होत चालली आहे. आता, त्याने रुग्णालयातून आपली पहिली पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
यूट्यूबर अनुराग डोभालची तब्येत पुन्हा बिघडली असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, नुकतीच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. परंतु, अनुरागची प्रकृती आता खालावली आहे.
अनुराग डोभालचा भाऊ अतुल डोभालने सोशल मीडियावर तीन व्हिडिओ शेअर केले आणि अनुराग डोभालचे आरोप खोटे असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच लोक त्याला मारण्याची धमकी देत असल्याचे देखील सांगितले आहे.
प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभाल काही दिवसांपासून चर्चेत आहे. तसेच अनुराग डोभालचा अपघात झाला आणि त्याचे चाहते त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करू लागले. आता अनुरागच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
अनुराग डोभालने अलीकडेच इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग करताना वेगाने गाडी चालवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता अनुराग गंभीर अवस्थेत असून, त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
अनुराग डोभाल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, अशातच अभिनेत्याचा कार अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. अपघातापूर्वी त्याने इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते, ज्यामध्ये तो वेगाने गाडी चालवताना दिसत…
अनुराग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्याने त्याच्या त्याच्या पालकांवर आणि भावावर गंभीर आरोप केले आहेत. आता त्याच्या भावाने मोठा खुलासा केला आहे.
प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभाल गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे आधी त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल तर आता त्याचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे
Marathi Youtuber Justneelthing Became Father: मराठी यूट्यूबर JustNeelThings ने नुकतीच बाबा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. कायम मस्ती आणि विनोदासाठी ओळखला जाणारा नील या वेळी मात्र भावूक झालेला दिसला.
हा प्रसिद्ध अमेरिकन युट्यूबर त्याच्या व्हिडिओंमध्ये किंग कोहलीला दाखवू इच्छितो. विराट कोहलीला त्याने दुसऱ्यांदा सार्वजनिकपणे विनंती केली आहे. त्याने त्याच्या एक्सवर ही पोस्ट शेअर केली आहे.