निवडणूका आल्या की कार्यकर्त्यांत उत्साह असतो. तो उत्साह इकडे दिसत आहे. निवडणूकांचे वेगवेगळे टप्पे असतात. सध्या आम्ही पहिल्या टप्प्यावर आहोत. हळूहळू पुढील टप्प्याकडे सरकू. आज पदाधिकारी मेळावा आहे. येणाऱ्या महाालिका निवडणूकांची तयारीची माहिती घेण्यासाठी आलो. पदाधिकाऱ्यांची चर्चा करुन पक्ष प्रमुखांना माहिती देणार असल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.