बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर मार्मिक फोटो शेअर करत डॉ. मनमोहन सिंग, रतन टाटा, उस्ताद झाकीर हुसेन आणि सिनेनिर्माते श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
Dr. Manmohan Singh: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारतच नव्हे, तर संपूर्ण जग हळहळले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी पंतप्रधानांचे अंतिम संस्कार कसे केले जातात? त्याच्या अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल काय आहे? त्यांनाही सलामी दिली जाते का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात तर जाणून घ्या नक्की काय असते प्रक्रिया ते.
देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. जगभरातून डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जात आहे. अर्थकारणातील सरदार हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1996 साली मारुती 800 कार खरेदी केली होती. त्यावेळी या कारची किंमत किती असेल असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. चला याबद्दल जाणून घेऊया.
अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले असून देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर आता राजीव गांधी यांनी मनमोहन सिंग यांना जोकर म्हटल्याचा किस्सा समोर आला…
आजही मनमोहन सिंग यांचे हे संशोधन भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. त्या वेळी त्यांनी दिलेली तत्त्वे आजही आपल्या आर्थिक धोरणांमध्ये प्रामुख्याने दिसतात.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आदरांजली वाहिली आहे.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांना आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार मानले जात होते. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि कार्याचा तपशील खालीलप्रमाणे.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. जगभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पूर्ण कुटुंबासह पार्थिव दर्शन घेतले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे नेहमी जगात घडणाऱ्या घडामोडींची माहिती घेत असत आणि आपल्या प्रतिक्रिया देत असत. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धावरही त्यांनी भाष्य केले होते.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये, वयाच्या अवघ्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच काळापासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. मात्र तुम्हाला…
Manmohan Singh Funeral : देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले आहे. त्यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी खास पोस्ट…
वयाच्या 92 व्या वर्षी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना देशातूनच नव्हे तर विदेशातूनही श्रद्धांजली वाहिली जात आहे. वाचा आंतरराष्ट्रीय मीडियाच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया.
त्यांच्या निधनाने देशाने एक महान अर्थतज्ज्ञ आणि प्रगल्भ नेते गमावले आहेत. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रसिद्ध आहेत, परंतु काही कमी ज्ञात किस्से देखील आहेत, ज्यांनी त्यांच्या नेतृत्वाची वेगळी बाजू उघड…
Manmohan singh: भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते एका गंभीर आजाराने त्रस्त होते, या आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपाय जाणून घ्या.
Manmohan Singh Death News: Live Updates : डॉ.मनमोहन सिंग हे 19 ऑगस्ट 2019 ते 3 एप्रिल 2024 पर्यंत राजस्थानमधून राज्यसभा सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सोनिया गांधी बिनविरोध निवडून…
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यात 26 क्रमांकाचे खूप खास नाते आहे. जन्मापासून मरेपर्यंत त्यांच्यासोबत राहिलेले नाते. अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत या क्रमांकाने त्यांची साथ दिली असं म्हणायला हवे
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. डॉ. मनमोहन सिंह यांनी गुरुवारी रात्री ९:५१ वाजता एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला.