• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • British Royal Prince Andrew Arrested In The Epstein Case

ब्रिटनच्या राजघराण्यात भूकंप! Epstein प्रकरणात प्रिन्स अँड्र्यू यांना अटक, जगात खळबळ

Prince Andrew Arrested : ब्रिटनच्या राजघराण्यात मोठा गोंधळ उडाला आहे. ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांचे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांनी अटक करण्यात आली आहे. एपस्टीन प्रकरणात त्यांचे नाव आल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 05:42 PM
Prince Andrew Arrested

ब्रिटिनच्या राजघराण्यात भूकंप! Epstein प्रकरणात प्रिन्स अँड्र्यू यांना अटक, जगात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ब्रिटिश राजेशाहीत गोंधळ
  • किंग चार्ल्स यांचे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अटक
  • Epstein प्रकरणात मोटी कारवाई
Prince Andrew Epstein Case : लंडन : सध्या ब्रिटनच्या (Britain) राजघराण्यात मोठा गोंधळ उडाला आहे. किंग चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना अटक करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या ६६ व्या वाढदिवसादिवशीच ही अटक करण्यात आली आहे. एपस्टीन प्रकरणात प्रिन्स अँड्र्यू यांचे नाव आले असल्याने ही कारवई करण्यात आली आहे.

‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

या प्रकरणात नाव आल्यानंतर प्रिन्स अँड्र्यू यांना राजघराण्यातून बेदखल करण्यात आले होते. स्वत: ब्रिटिश किंग चार्ल्स (King Charles) यांनी या कारवाईचे आदेश दिले होते. त्यांच्यावर ब्रिटिशमधील राजघराण्यांचा दबाव वाढत होता. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नॉरफोक येथील अंदाजे ६६ वर्षीय व्यक्तीला सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याचा संशयावरुन अटक करण्यात अल्याचे पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी केले होते.

एपस्टाईनला गोपनीय कागदपत्रे पुरवल्याच आरोप

एपस्टीन प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर जेफ्री एपस्टीनला महत्वाची सरकारी आणि गोपनीय कागपत्रे पुरवल्याचा आरोप आहे. सध्या एपस्टीन प्रिन्सने कोणती कागपत्रे दिली याचा खुलास करण्यात आलेला नाही. सध्या यावर अजूनही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या या वादामुळे प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर देशभरातून टिका केली जात आहेत.  एवढेच नव्हे तर प्रिन्स अँड्र्यू एपस्टीन फाइल्समध्ये प्रिन्स अँड्र्यूज यांचे एका मुलीसोबत जमिनीवर पडलेले फोटो देखील आढळून आले आहेत.

२०१४ मध्ये प्रिन्स अँड्र्यूवर लैंगिक शोषणाचे आणि तस्करीचे आरोप

प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर २०१४ मध्ये वर्जिनिया ग्रीफे नावाच्या मुलीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार आरोप केला होता. तिने जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) नेटवर्क आणि प्रिन्स अँड्र्यूसोबतच्या भेटीचा खुलासा केला होता. व्हर्जिनिया ग्रीफे हिने प्रिन्स अँड्र्यूविरोधात न्यायालयात लैंगिक शोषणाची याचिकाही दाखल केली होती. एपस्टीनने तिला प्रिन्स अँड्र्यूसोबत तीन वेळा लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले असल्याचे म्हटले होते. सध्या प्रिन्स अँड्र्यू यांच्या अटकेने जगभरात खळबळ उडाली आहे. अँड्र्यू सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्यावरील आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे.

Epstein Files मध्ये नाव आले अन् ‘या’ माजी ब्रिटिश Prince ची राजघराण्यातून हाकलपट्टी; कारवाईचेही आदेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रिटिश राजेशाहीत गोंधळ का उडाला आहे?

    Ans: ब्रिटनच्या राजघराण्यात मोठा गोंधळ उडाला आहे. किंग चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना अटक करण्यात आली आहे.

  • Que: प्रिन्स अँड्र्यू यांना अटक का करण्यात आली आहे?

    Ans: प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर जेफ्री एपस्टीनला महत्वाची सरकारी आणि गोपनीय कागपत्रे पुरवल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे,

Web Title: British royal prince andrew arrested in the epstein case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • britain
  • Jeffrey Epstein
  • King Charles
  • World news

संबंधित बातम्या

दक्षिणी इराणमध्ये 5.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे दहशत, अणुचाचणीच्या भीतीमुळे घबराट
1

दक्षिणी इराणमध्ये 5.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे दहशत, अणुचाचणीच्या भीतीमुळे घबराट

Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; रशिया-अमेरिकेत तणाव वाढणार, चीनची खेळी काय?
2

Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; रशिया-अमेरिकेत तणाव वाढणार, चीनची खेळी काय?

Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ
3

Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण
4

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…

SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…

Feb 19, 2026 | 05:42 PM
ब्रिटनच्या राजघराण्यात भूकंप! Epstein प्रकरणात प्रिन्स अँड्र्यू यांना अटक, जगात खळबळ

ब्रिटनच्या राजघराण्यात भूकंप! Epstein प्रकरणात प्रिन्स अँड्र्यू यांना अटक, जगात खळबळ

Feb 19, 2026 | 05:42 PM
Mumbai Energy Week: मुंबई एनर्जी वीकमध्ये मोठी घोषणा! हरित ऊर्जा क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक; वीजदरात कपात होण्याची शक्यता 

Mumbai Energy Week: मुंबई एनर्जी वीकमध्ये मोठी घोषणा! हरित ऊर्जा क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक; वीजदरात कपात होण्याची शक्यता 

Feb 19, 2026 | 05:38 PM
RSA vs UAE : एनरिच नोर्कियाने टी-२० विश्वचषकात घडवला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील तो दुसराच वेगवान गोलंदाज 

RSA vs UAE : एनरिच नोर्कियाने टी-२० विश्वचषकात घडवला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील तो दुसराच वेगवान गोलंदाज 

Feb 19, 2026 | 05:30 PM
भारताला अटी घालणारा अमेरिका कोण? व्यापार करार हा…; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

भारताला अटी घालणारा अमेरिका कोण? व्यापार करार हा…; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

Feb 19, 2026 | 05:29 PM
MPSC चे अध्यक्षपद कुणाकडे? मुंबईत झाला शपथविधी; कशी केली जाते निवड?

MPSC चे अध्यक्षपद कुणाकडे? मुंबईत झाला शपथविधी; कशी केली जाते निवड?

Feb 19, 2026 | 05:27 PM
Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Feb 19, 2026 | 05:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.