• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Many Leaders From Ichalkaranji Have Joined The Bjp Party

इचलकरंजी महानगरपालिकेतील समिकरणे बदलणार, भाजपाची ताकद वाढली; ‘या’ बड्या नेत्यांचा प्रवेश

आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरात भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. विविध राजकीय पक्षातील अनेक दिग्गज नेते, माजी नगरसेवक-नगरसेविका यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 14, 2025 | 06:32 PM
इचलकरंजी महानगरपालिकेतील समिकरणे बदलणार, भाजपाची ताकद वाढली; 'या' बड्या नेत्यांचा प्रवेश

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इचलकरंजी महानगरपालिकेतील समिकरणे बदलणार
  • अनेक माजी नगसेवकांचा भाजपात प्रवेश
  • पक्ष प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली

इचलकरंजी : दोन माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव यांच्यासह अनेक माजी नगरसेविकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत या सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे. या दिग्गजांच्या प्रवेशाने भाजपाला आणखीन बळकटी मिळाली असून, महानगरपालिकेत भाजपाचीच सत्ता येणार हे निश्‍चित मानले जात आहे.

आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरात भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. विविध राजकीय पक्षातील अनेक दिग्गज नेते, माजी नगरसेवक-नगरसेविका यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्याच अनुषंगाने मुंबईतील भाजपा कार्यालयात मंगळवारी माजी उपनगराध्यक्ष अजितमामा जाधव, रवी रजपुते, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव विठ्ठल चोपडे, माजी नगरसेविका शुभांगी माळी, दीपाली हुक्किरे, माजी नगरसेवक तानाजी हराळे, श्रीकांत कांबळे, राजू खोत यांच्यासह प्रधान माळी, सचिन हुक्किरे, रवी कांबळे, विष्णु नाकिल आदींनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. या सर्वांच्या गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. आगामी महापालिकेवर भारतीय जनता पार्टी महायुतीचाच झेंडा फडकणार व पहिला महापौर आपलाच असेल असा दृढ विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर हालचाली गतीमान झाल्या असून, अनेक दिग्गज मंडळींनी भाजपात प्रवेश केला असून, अद्यापही अनेक माजी नगरसेवक-नगरसेविका यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते संपर्कात आहेत. या सर्वांचाही भाजपा प्रवेश लवकरच होणार आहे, असे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक तथा जिल्हा कोअर कमिटी सदस्य सुनिल पाटील, चंद्रकांत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष बलवान, रफिक खानापुरे आदी उपस्थित होते.

Web Title: Many leaders from ichalkaranji have joined the bjp party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 06:32 PM

Topics:  

  • BJP news
  • CM Devedra Fadnavis
  • Ichalkaranji Politics

संबंधित बातम्या

अजित पवारांचा भाजपला धक्का! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार; तारीखही ठरली
1

अजित पवारांचा भाजपला धक्का! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार; तारीखही ठरली

Pune ACB Action : 5 हजाराची लाच घेणं भोवलं; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
2

Pune ACB Action : 5 हजाराची लाच घेणं भोवलं; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

तासगावात चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संजय पाटील आक्रमक
3

तासगावात चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संजय पाटील आक्रमक

माळशिरसमधील भाजपाचे नेतृत्व राम सातपुतेंकडेच? ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत
4

माळशिरसमधील भाजपाचे नेतृत्व राम सातपुतेंकडेच? ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Virat Kohli-Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली आणि रोहितची जोडी अखेरची दिसणार? BCCI ने केला मोठा खुलासा!

Virat Kohli-Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली आणि रोहितची जोडी अखेरची दिसणार? BCCI ने केला मोठा खुलासा!

IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलियन भूमीवर बाजी मारेल का? रेकॉर्ड तर काही वेगळच सांगतो; वाचा सविस्तर 

IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलियन भूमीवर बाजी मारेल का? रेकॉर्ड तर काही वेगळच सांगतो; वाचा सविस्तर 

सकाळी इतिहासाची साक्ष देतात आणि रात्री काळोखाची शुकशुकाट! ‘या’ किल्ल्यांवर जरा जपून

सकाळी इतिहासाची साक्ष देतात आणि रात्री काळोखाची शुकशुकाट! ‘या’ किल्ल्यांवर जरा जपून

Hrithik Roshan ची ‘Personality Right’ साठी न्यायालयात धाव! फोटो, आवाज आणि व्हिडिओंच्या अनधिकृत वापराला आव्हान

Hrithik Roshan ची ‘Personality Right’ साठी न्यायालयात धाव! फोटो, आवाज आणि व्हिडिओंच्या अनधिकृत वापराला आव्हान

ICC Ranking मध्ये उलटफेर! ऑस्ट्रेलियाच्या Alyssa Healy ची मोठी झेप; ‘या’ खेळाडूला बसला मोठा फटका

ICC Ranking मध्ये उलटफेर! ऑस्ट्रेलियाच्या Alyssa Healy ची मोठी झेप; ‘या’ खेळाडूला बसला मोठा फटका

शिल्पा शेट्टीचा परदेशी दौरा बंद! “आधी भरा ६० कोटी, करा सही आणि मग फिरा देशाबाहेर”

शिल्पा शेट्टीचा परदेशी दौरा बंद! “आधी भरा ६० कोटी, करा सही आणि मग फिरा देशाबाहेर”

डिजीटल स्क्रिनमुळे होतो डोळ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम, गंभीर परिणाम नक्की कसे होतात

डिजीटल स्क्रिनमुळे होतो डोळ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम, गंभीर परिणाम नक्की कसे होतात

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.