• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bacchu Kadu Criticizes To Pm Narendra Modi In Karad Marathi News

Bacchu Kadu: “५६ इंचाच्या छातीची व्याप्ती…”; बच्चू कडूंची PM नरेंद्र मोदींवर टीका

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात येणाऱ्या संताजी-धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त कराडमध्ये आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत बच्चू कडू बोलत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2025 | 09:18 PM
Bacchu Kadu: "५६ इंचाच्या छातीची व्याप्ती..."; बच्चू कडूंची PM नरेंद्र मोदींवर टीका

बच्चू कडू यांची पंतप्रधान मोदींवर टीका (फोटो- सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : “इंदिरा गांधींनी खलिस्तान होऊ दिला नाही, अमृतसरच्या सुवर्णमंदिरात जाऊन कठोर निर्णय घेतला, बांगलादेश स्वतंत्र केला. आता मोदींच्या ५६ इंचाच्या छातीची व्याप्ती वाढवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान भारतात समाविष्ट करून त्यांचे नकाशावरून नावच पुसून टाका. ते जर मोदींना जमत नसेल, तर आम्ही तिकडे जायला तयार आहोत,” अशा शब्दांत माजी मंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात येणाऱ्या संताजी-धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त कराडमध्ये आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज माळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘लाडकी बहीण’ योजना निवडणुकीपुरती :  कडू

राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करताना कडू म्हणाले, “ही योजना निवडणुकीच्या तोंडावर ईव्हीएम घोटाळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणली गेली. निकाल लागल्यानंतर तिच्यावरच संपूर्ण फोकस करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला. ही योजना केवळ एक दिखावा आहे.”  दिव्यांगांना ४-६ महिने पगार, मानधन मिळत नाही. मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आमदारांचे वेतन थांबते का?” असा थेट सवाल उपस्थित करून कडू यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर प्रकाश टाकला.

प्रशासनात कृषी कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची ताकद राहिली नाही

कृषी खतांचे लिंकिंग कंपन्यांकडून होते. मात्र गुन्हे दुकानदारांवर दाखल होतात. ही सरकारची बोटचेपी भूमिका नाही का? या प्रश्नावर कडू म्हणाले की, कंपन्यांवर कारवाई करण्याची ताकद सरकारमध्ये नाही. सैनिकांप्रमाणेच व्यापाऱ्यांनाही लढावे लागते, हे मोदींचे विधान होते. यावरून कायदा हा लहान माणसांसाठी असल्याचे दिसून येते.

Bacchu Kadu: “सैनिक कमी पडत असतील, तर…”; भारत-पाकिस्तान संबंधांवर बच्चू कडूंचे मोठे विधान

कृषी खतांचे लिंकिंग कंपन्यांकडून होते. मात्र गुन्हे दुकानदारांवर दाखल होतात. ही सरकारची बोटचेपी भूमिका नाही का? या प्रश्नावर कडू म्हणाले की, कंपन्यांवर कारवाई करण्याची ताकद सरकारमध्ये नाही. सैनिकांप्रमाणेच व्यापाऱ्यांनाही लढावे लागते, हे मोदींचे विधान होते. यावरून कायदा हा लहान माणसांसाठी असल्याचे दिसून येते.

५०० रुपयांची चोरी झाल्यास गुन्हा दाखल होतो, मात्र ५०० कोटींची अपरातपर झाल्यास गुन्हाही दाखल होत नाही आणि संबंधिताला अटकही होत नाही. हाच प्रकार कृषी खतांच्या लिंकिंगबाबत असल्याचे दिसून येते. कंपन्या लिंकिंग करत असतील, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची ताकद अधिकारी, प्रशासनात राहिली नाही. हे सर्वजण पक्षाचे लोक झाले आहेत, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. प्रहार पक्षाच्या आंदोलनाचे स्वरूप सांगताना ते म्हणाले, दोन जून रोजी बारामती येथे होणाऱ्या पहिल्या सभेने या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर हे आंदोलन सहा तारखेला नागपूरला धडकेल. त्याठिकाणी महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Bacchu kadu criticizes to pm narendra modi in karad marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 09:18 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • Karad
  • Ladki Bahin Yojana

संबंधित बातम्या

लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा; e-KYC करताना केलेली चूक येणार सुधारता, आता अंगणवाडी सेविका थेट…
1

लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा; e-KYC करताना केलेली चूक येणार सुधारता, आता अंगणवाडी सेविका थेट…

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार
2

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार

…म्हणून थांबला असेल ‘लाडकी बहीण’चा हफ्ता; तुम्ही देखील ‘ही’ चूक केली का?
3

…म्हणून थांबला असेल ‘लाडकी बहीण’चा हफ्ता; तुम्ही देखील ‘ही’ चूक केली का?

‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक
4

‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: टोळी फुटली, बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT!

Bigg Boss Marathi 6: टोळी फुटली, बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT!

Jan 25, 2026 | 10:15 PM
Parenting Tips: बाळाला येत आहेत दात? मग हे उपाय करा, लहानग्याला मिळेल लगेच आराम

Parenting Tips: बाळाला येत आहेत दात? मग हे उपाय करा, लहानग्याला मिळेल लगेच आराम

Jan 25, 2026 | 10:14 PM
IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी

IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी

Jan 25, 2026 | 09:59 PM
Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

Jan 25, 2026 | 09:54 PM
राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

Jan 25, 2026 | 09:33 PM
सतत जाणवते झिंग? ‘या’ आजाराची शक्यता! हृदयाची असू शकते समस्या

सतत जाणवते झिंग? ‘या’ आजाराची शक्यता! हृदयाची असू शकते समस्या

Jan 25, 2026 | 09:31 PM
IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video

IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video

Jan 25, 2026 | 09:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Jan 25, 2026 | 04:13 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Jan 25, 2026 | 04:07 PM
Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Jan 25, 2026 | 04:03 PM
Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Jan 25, 2026 | 03:50 PM
Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Jan 25, 2026 | 03:43 PM
Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Jan 25, 2026 | 03:38 PM
वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

Jan 25, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.