देशभरात बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांंचं अनधिकृत वास्तव्य़ वाढत जात आहे. या बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचं वाढत गेलेल्या वास्तव्यामुळे देशात असुरक्षितेचं वातावरण निर्माण झालं आहे. याच मुद्यावर राजकराणात देखील आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. किरीट सोमय्या यांनी अमरावतीत रोहिंग्या समाजाचं नागरिकांना भारतीय असल्याचं खोटे पुरावे देऊन नागरिकत्व देण्यात येत आहे, असा आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर बळवंत वानखडे यांनी सोमय्यांवर पलटवार केला आहे. काय म्हणाले बळवंत वानवखेडे, पाहा व्हिडीओ…