धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून; झोपेत असताना धारदार शस्त्राने वार केला अन्…
घरच्यांची पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार यंत्रणा लागली कामाला
मुलीचे कुटुंबीय हे मध्यमवर्गीय आहे. कामाच्या निमित्ताने ते हातकणंगले शहरात स्थायिक झाले आहेत. सोमवारी सकाळी मुलगी घरातून बेपत्ता झाली आणि तिने थेट रायबरेलीची वाट धरली. मात्र पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम सुरू केली. मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. मुलीने हातकणंगले मधून बेपत्ता झाली आणि थेट कोयना एक्सप्रेसची वाट तिने धरली.
पोलिसांनी रेल्वे डब्यात राबवली शोधमोहीम
सातारा पोलिसांना ज्यावेळी याचा निरोप देण्यात आला तेव्हा सातारा पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि तातडीने शोध मोहीम सुरू केली. ती मुलगी ही लोणंद रेल्वे स्थानकावर आढळून आली. सध्या तिला आता पोलिसांनी कुटुंबाच्या हवाली केल आहे. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली. १४ वर्षाची मुलगी सोशल मीडियावरच्या आभासी जगामुळे थेट रायबरेलीला निघाली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी सातारा जिल्ह्याची हद्द ओलांडू शकली नाही.
सोशल मीडियावरची ओळख ठरू शकते धोकादायक
सोशल मीडियावर मैत्री करत असताना खात्री करून घ्या. सोशल मीडियावरच्या ओळखीमुळे अनेक जण गैरफायदा पण घेवू शकतात. खात्री पटल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका. या मुलीला काही माहिती नसताना ती मात्र प्रियकराला शोधायला आई बाप सोडून रायबरेलीला निघाली होती.
Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथून मुलगी बेपत्ता झाली होती.
Ans: सोशल मीडियावर ओळख झालेल्या प्रियकराला भेटण्यासाठी रायबरेली (उत्तर प्रदेश) येथे निघाली होती.
Ans: सातारा पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने लोणंद रेल्वे स्थानकावर तिला शोधून कुटुंबाच्या ताब्यात दिलं.






