• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Punha Ekda Sade Made Teen Trailer Ashok Saraf Makarand Anaspure Bharat Jadhav

कुरळे बंधू परतले… यावेळी गोंधळ दुप्पट! हास्याचा डोस घेऊन ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा ट्रेलर प्रदर्शित

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये धमाल, मस्ती आणि गोंधळ पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 19, 2026 | 03:36 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा ट्रेलर प्रदर्शित
  • कुरळे बंधू सिनेमागृहात घालणार धुमाकूळ
  • कधी होणार चित्रपट प्रदर्शित?
 
कुरळे बंधू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत… आणि यावेळी गोंधळ, गैरसमज आणि धमाल अधिकच वाढलेली दिसणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चा ट्रेलर पाहिला की, एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे हा चित्रपट फक्त हसवणारा नाही, तर शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारा आहे. रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यात ट्रेलरमध्ये सतत काही ना काही विचित्र घडताना दिसतंय. कधी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते, कधी गैरसमजांचा गुंता वाढतो, तर कधी बबनची खट्याळ एन्ट्री सगळंच गणित बदलून टाकणारं असणार आहे. वेगवेगळ्या स्वभावांची चार माणसं एकत्र आली की, काय काय घडू शकतं, याची भन्नाट झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे.

जखमेवर मात करत अमृता खानविलकरचा अ‍ॅक्शन अवतार, ‘तस्करी’मधील भूमिका चर्चेचा विषय

याच गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री विशेष लक्ष वेधून घेत आहे. ती नेमकी कोण आहे, ती त्यांच्या आयुष्यात का आली आहे आणि तिच्या येण्याने सगळेच इतके अस्वस्थ का झाले आहेत, याचं थेट उत्तर ट्रेलर मध्ये तर चित्रपटगृहात जाणून चित्रपट पाहून मिळणार आहे. त्यामुळेच तिच्या भूमिकेबाबत एक कुतूहल निर्माण होत आहे. ही एन्ट्री योगायोग आहे की, एखाद्या मोठ्या वळणाची सुरुवात? हे चित्रपटामध्ये स्पष्ट होणार आहे. ट्रेलरमधील विनोदाचा टेम्पो जबरदस्त आहे. संवादांचा अचूक टाइमिंग, प्रसंगांची गंमत आणि कलाकारांमधील केमिस्ट्रीमुळे ट्रेलर एक क्षणही कंटाळवाणा वाटत नाही. बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव हाच गोंधळ या ट्रेलरचा आत्मा आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाले, ” ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट म्हणजे निव्वळ विनोद नाही, तर माणसांच्या स्वभावातून, परिस्थितीतून आणि अचानक घडणाऱ्या प्रसंगांतून निर्माण होणाऱ्या गोंधळाची धमाल गोष्ट आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना जी मजा, गडबड आणि हास्य दिसतंय, त्यापेक्षा अनेक पटींनी मोठा अनुभव चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख दिसून येत आहे आणि ती एकमेकांवर आदळली की, जी मजेशीर साखळी तयार होते, ती मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखी आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन हा गोंधळ, हा विनोद आणि ही एनर्जी प्रत्यक्ष अनुभवावी अशी माझी इच्छा आहे.”

मराठी अभिनेत्री मानसी नाईक जबरदस्त कमबॅक, “मन आतले मनातले” चित्रपटाचे पोस्टर रिलीज

अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रिंकू राजगुरूची भूमिका या गोंधळात नेमकं काय वळण आणते, हे पाहाणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे. तसेच संजय नार्वेकर हे सुद्धा यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. या संपूर्ण धमाकेदार स्टारकास्टसह चित्रपट पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मज्जा येणार आहे.

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे. येत्या ३० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: Punha ekda sade made teen trailer ashok saraf makarand anaspure bharat jadhav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

मराठी अभिनेत्री मानसी नाईक जबरदस्त कमबॅक, “मन आतले मनातले” चित्रपटाचे पोस्टर रिलीज
1

मराठी अभिनेत्री मानसी नाईक जबरदस्त कमबॅक, “मन आतले मनातले” चित्रपटाचे पोस्टर रिलीज

भन्साळींचा ‘Love & War’ 2027 मध्ये नाही तर 2026 मध्येच होणार प्रदर्शित; अफवांना सूत्रांकडून फेटाळणी
2

भन्साळींचा ‘Love & War’ 2027 मध्ये नाही तर 2026 मध्येच होणार प्रदर्शित; अफवांना सूत्रांकडून फेटाळणी

सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर घेऊन येत आहेत एक परफेक्ट लव्हस्टोरी; Do Deewane Shehar Mein चा टीझर प्रदर्शित
3

सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर घेऊन येत आहेत एक परफेक्ट लव्हस्टोरी; Do Deewane Shehar Mein चा टीझर प्रदर्शित

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट, उघडणार नशिबाचा दरवाजा; उल्टा-पुल्टा होणार खेळ
4

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट, उघडणार नशिबाचा दरवाजा; उल्टा-पुल्टा होणार खेळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कुरळे बंधू परतले… यावेळी गोंधळ दुप्पट! हास्याचा डोस घेऊन ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा ट्रेलर प्रदर्शित

कुरळे बंधू परतले… यावेळी गोंधळ दुप्पट! हास्याचा डोस घेऊन ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा ट्रेलर प्रदर्शित

Jan 19, 2026 | 03:36 PM
Earthquake Breaking: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला ‘हा’ प्रदेश; तब्बल 5.7 रिश्टर स्केलचे…

Earthquake Breaking: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला ‘हा’ प्रदेश; तब्बल 5.7 रिश्टर स्केलचे…

Jan 19, 2026 | 03:31 PM
एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप

Jan 19, 2026 | 03:22 PM
पाकिस्तानी भारतीयांबाबत काय करतात विचार?महिलेच्या वक्तव्याने पडली वादाची ठिणगी, VIDEO VIRAL

पाकिस्तानी भारतीयांबाबत काय करतात विचार?महिलेच्या वक्तव्याने पडली वादाची ठिणगी, VIDEO VIRAL

Jan 19, 2026 | 03:16 PM
T20 World Cup 2026 : ‘वानखेडे स्टेडियमवर खेळणे भावनिक….’, ‘या’ भारतीय वंशाच्या अमेरिकन गोलंदाजाचे विधान 

T20 World Cup 2026 : ‘वानखेडे स्टेडियमवर खेळणे भावनिक….’, ‘या’ भारतीय वंशाच्या अमेरिकन गोलंदाजाचे विधान 

Jan 19, 2026 | 03:11 PM
जखमेवर मात करत अमृता खानविलकरचा अ‍ॅक्शन अवतार, ‘तस्करी’मधील भूमिका चर्चेचा विषय

जखमेवर मात करत अमृता खानविलकरचा अ‍ॅक्शन अवतार, ‘तस्करी’मधील भूमिका चर्चेचा विषय

Jan 19, 2026 | 03:11 PM
बांग्लादेशमध्ये मैदानाच्या मध्यभागी रमीझ राजाचा झाला पोपट… रवी शास्त्रींच्या शैलीची नक्कल करणे पडले महागात! पहा Video

बांग्लादेशमध्ये मैदानाच्या मध्यभागी रमीझ राजाचा झाला पोपट… रवी शास्त्रींच्या शैलीची नक्कल करणे पडले महागात! पहा Video

Jan 19, 2026 | 03:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

Jan 19, 2026 | 02:11 PM
THANE : मुंबई-मध्य प्रदेश आंतरराज्य ड्रग तस्करीचा पोलिसांचा मोठा पर्दाफाश

THANE : मुंबई-मध्य प्रदेश आंतरराज्य ड्रग तस्करीचा पोलिसांचा मोठा पर्दाफाश

Jan 19, 2026 | 02:08 PM
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM
Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Jan 18, 2026 | 05:10 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.