• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Mumbai Bowlers Restrict Kolkata To 116 Runs

MI vs KKR : मुंबईच्या गोलंदाजांनी केली कोलकाताची 116 धावांत बत्ती गुल, पदार्पणवीर अश्विनी कुमारचा बळींचा चौकार.. 

IPL 2025 मध्ये या सीझनचा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. कोलकाताने सर्वबाद 116 धावा केलंय आहेत. मुंबईच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत कोलकताला कमी धावांत रोखले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 31, 2025 | 09:53 PM
MI vs KKR: Mumbai bowlers bowl out Kolkata for 116 runs, debutant Ashwini Kumar hits a four.

MI vs KKR : मुंबईच्या गोलंदाजांनी केली कोलकाताची 116 धावांत बत्ती गूल, पदार्पणवीर अश्विनी कुमारचा बळींचा चौकार.. (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

MI vs KKR : IPL 2025 मध्ये या सीझनचा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर केकेआर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला. कोलकाता संघाने 16.2 ओव्हरमध्ये सर्वबाद 116  धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 117 धावांचे लक्ष असणार आहे. मुंबईकडून आयपीएलचा डेब्यू सामना खेळणाऱ्या अश्विनी कुमारने  3 ओव्हरमध्ये 24 धावा देत 4  विकेट्स घतेल्या. केकेआरकडून केवळ अंगकृष्ण रघुवंशीने सर्वाधिक 26 धावा केल्या आहेत.

आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी 6 षटकांमध्येच  कोलकाताच्या 4 फलंदाजांना तंबूत पाठवले. ट्रेंट बोल्टच्या पहिल्या षटकाने सुरुवात झाली. या पहिल्याच षटकात त्याने सुनील नारायणला शून्य धावसंख्येवर माघारी पाठवले. यानंतर दीपक चहरने क्विंटन डी कॉक(1 धाव)ला बाद केले.

हेही वाचा :Viral Video : राजस्थान रॉयल्सने उडवली धोनीची खिल्ली? थाला बाद होताच लिहिले असे काही, वाचा सविस्तर…

तसेच आयपीएलचा डेब्यू सामना खेळणाऱ्या अश्विनी कुमारने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला माघारी पाठवले. पॉवरप्लेपर्यंत कोलकाताची धावसंख्या ४१-४ विकेट्स अशी वाईट अवस्था होती. त्यात पुढेही काही बदल झाला नाही तर कोलकाता विकेट देत गेला.  यानंतर हार्दिक पांड्याने आंगक्रिश रघुवंशीला बाद(16 चेंडू 26 धावा) करून कोलकात्याची फलंदाजीला खिंडार पाडले. त्यानंतर व्यंकटेश अय्यरलाही फार काही करता आले नाही. त्याला दीपक चहरने आपला शिकार बनवले. त्याने 9 चेंडूत 3 धावा केल्या. मग आलेला ताबोडतोब फलंदाज रिंकू सिंगही लवकर बाद झाला. त्याला अश्विनी कुमारने आपला दूसरा बळी बनवला.

तसेच प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेला मनीष पांडेला देखील अश्विनी कुमारने माघारी पाठवले. त्यानंतर सर्वात धोकादायक आंद्रे रसेलला अश्विनी कुमारने आपला 4 था शिकार बनवला. तो केवळ 11 चेंडूत केवळ 5 धावा करून माघारी परतला. त्यानंतर उर्वरित फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. मुंबईकडून अश्विनी कुमारने  3 ओव्हरमध्ये 24 धावा देत सर्वाधिक 4  विकेट्स घतेल्या. तसेच दीपक चहरने 2 तर ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, मिचेल सँटनर आणि  विघ्नेश पुथूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

अश्विनी कुमारचा जलवा..

आयपीएल 2025 च्या 18  व्या हंगामातील 12 वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाता आहे.  या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 23 वर्षीय अश्विनी कुमारने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. मुंबई इंडियन्सने या 23 वर्षीय खेळाडूवर विश्वास दाखवला आहे. त्यानेही या विश्वासाला जागत आपली कामगिरी केली. त्याने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. रहाणेने 7 चेंडूत 11 धावा केल्या आहेत.  आयपीएल 2025 मधील पहिलीच ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर त्याने अजिंक्य रहाणेला आपला पहिला बळी ठरवले. राहणेने टोवलेला चेंडू तिलक वर्माने अफलातून टिपला आणि अश्विनीने आयपीएलमधील आपली पहिली विकेट घेतली. तसेच अश्विनीने रिंकू सिंग आणि प्रभावशाली खेळाडू मनीष पांडेसह आंद्रे रसेलसारख्या महत्वाच्या फलंदाजांना बाद केले.

हेही वाचा :MI vs KKR : कोण आहे अश्वनी कुमार? मुंबईकडून पदार्पणातच घेतली पहिल्या चेंडूवर पहिली विकेट…

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, रायन रिक्लेटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, विल जॅक, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विघ्नेश पुथूर.

केकेआर : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Web Title: Mumbai bowlers restrict kolkata to 116 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 09:05 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Hardik Pandya
  • ICC
  • IPL 2025
  • MI vs KKR
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
1

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
2

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
3

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 
4

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.