चांगल्या पावसामुळे भरलेले मोरबे धरण येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमातच मंत्र्यांनी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांना अतिक्रमणांबाबत जाब विचारत फैलावर घेतले. धरण परिसरातील अतिक्रमणांमुळे मलनिस्सारण थेट धरणात जात असल्याची शंका व्यक्त करत नाईक यांनी पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.