• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Husband Killed Our Wifr Shikrapur Crime Marathi News

Crime News: पतीने पत्नीचे हात बांधले अन् थेट…’; शिक्रापूरमधील धक्कादायक घटना

गणेगाव खालसा ता. शिरुर येथील वरुडे रोड येथे ज्ञानेश्वर गांगुर्डे या इसमाचे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पत्नीसोबत वाद झालेले होते. त्यांनतर सर्वजण झोपी गेले आणि पहाटेच्या सुमारास ज्ञानेश्वर घरातून बाहेर गेल्याच

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 13, 2025 | 10:25 PM
Crime News: पतीने पत्नीचे हात बांधले अन् थेट…’; शिक्रापूरमधील धक्कादायक घटना

पतीने केली पत्नीची हत्या (फोटो - istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिक्रापूर:  गणेगाव खालसा ता. शिरुर येथील वरुडे रोड येथे एका इसमाने पत्नीचा गळा आवळून खून करुन फरार झाल्याची घटना घडली आहे. मीनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे असे मृत महिलेचे तर ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे असे फरार खुनी पतीचे नाव आहे.

गणेगाव खालसा ता. शिरुर येथील वरुडे रोड येथे ज्ञानेश्वर गांगुर्डे या इसमाचे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पत्नीसोबत वाद झालेले होते. त्यांनतर सर्वजण झोपी गेले आणि पहाटेच्या सुमारास ज्ञानेश्वर घरातून बाहेर गेल्याचे शेजारील व्यक्तींनी पाहिले.  मात्र सकाळच्या सुमारास बराच वेळ मीनाबाई घरातून बाहेर येत नसल्याने मीनाबाई यांचा चुलत भाऊ ताराचंद त्यांना आवाज देण्यासाठी गेला. त्यावेळेस मीनाबाईचे हात व गळा दोरीने बांधलेल्या अवस्थेत आणि मीनाबाई मृतावस्थेत पडल्याचे ताराचंद यांना दिसले.

याबाबतची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसिचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, शिवाजी मुंडे, पोलीस हवालदार संदीप जगदाळे, विजय सरजीने, सागर सरवदे, पोलीस पाटील श्रीकांत झांजे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता ज्ञानेश्वर याने पत्नी मीनाबाईचे हात बांधून दोरीने गळा आवळून खून केला असल्याचे समोर आले.

दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह छवविच्छेदन साठी पाठवून दिला.  सदर घटनेत मीनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय २७ वर्षे सध्या रा. गणेगाव खालसा वरुडे रोड ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चाळीसगाव जि. जळगाव या महिलेचा खून झाला असून महिलेचा पती ज्ञानेश्वर गांगुर्डे हा खून केल्यानंतर फरार झाला.  तर याबाबत ताराचंद सुखलाल मोरे वय २६ वर्षे सध्या रा. गणेगाव खालसा वरुडे रोड ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चाळीसगाव जि. जळगाव यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे वय ३२ वर्षे सध्या रा. गणेगाव खालसा वरुडे रोड ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चाळीसगाव जि. जळगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे हे करत आहेत.

भाडेकरुने दुचाकी चोरली अन्…; आरोपीला नाशिकमधून अटक

सणसवाडी ता. शिरुर येथील आनंदनगर येथून भाजी विक्रेते विनोद वाघे यांच्या दुकानासमोरील रोहिदास गाडेकर यांच्या खोलीमध्ये राहणाऱ्या गुरुदास पाटील या भाडेकरुने विनोद यांची उधारी देण्यासाठी गावावून पैसे आणि पत्नी व मुलांना आणतो असे म्हणत विनोद यांची के ए ०१ जे पी ६२८१ ही  दुचाकी घेउन गावाला गेला.  त्यांनतर गुरुदास पुन्हा आलाच नाही.

हेही वाचा: Shikrapur Crime News: भाडेकरुने दुचाकी चोरली अन्…; आरोपीला नाशिकमधून अटक

दरम्यान खोलीमालक रोहिदास गाडेकर यांनी गुरुदास परस्पर खोली खाली करुन फरार झाल्याचे सांगितल्याने विनोद रघुनाथ वाघे वय ३३ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुरुदास पाटील याच्या विरुद्ध गुन्हा करत तपास केला असता सदर आरोपी नाशिक मध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस हवालदार रविकिरण जाधव व राहुल वाघमोडे यांनी थेट नाशिक गाठत गुरुदास राजेंद्र पाटील रा. त्रिमूर्ती चौक नाशिक जि. नाशिक याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या जवळील दुचाकी देखील जप्त केली. पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.

Web Title: Husband killed our wifr shikrapur crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 10:25 PM

Topics:  

  • crime news
  • police
  • Shikrapur
  • Shikrapur News

संबंधित बातम्या

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू
1

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?
2

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली
3

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
4

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Mar 05, 2026 | 06:18 PM
Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mar 05, 2026 | 06:18 PM
कधी रोमँटिक, कधी बोल्ड सीन्स…; सारा अर्जुन ते अदिती भाटियासह ‘या’ अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड!

कधी रोमँटिक, कधी बोल्ड सीन्स…; सारा अर्जुन ते अदिती भाटियासह ‘या’ अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड!

Mar 05, 2026 | 06:15 PM
Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

Mar 05, 2026 | 06:09 PM
Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Mar 05, 2026 | 06:03 PM
Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Mar 05, 2026 | 05:59 PM
जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Mar 05, 2026 | 05:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.