• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs Sa Indias Playing 11 On The Red Pitch Of Guwahati

IND vs SA : गुवाहाटीच्या लाल खेळपट्टीवर भारत कुणाला देणार संधी? कोणती असेल प्लेइंग-11? वाचा सविस्तर 

गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात  लाल मातीची खेळपट्टी वापरण्याची शक्यता असण्याची वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 19, 2025 | 04:50 PM
IND vs SA: Who will India give a chance to on the red pitch of Guwahati? What will be the playing-11? Read in detail

भारतीय कसोटी संघ(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दूसरा सामना २२ नोव्हेंबरपासून खेळला जाईल 
  • गुवाहाटी कसोटी सामन्यात लाल मातीची खेळपट्टी वापरण्याची शक्यता
  • दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय  संघात बदल होण्याची शक्यता 
IND vs SA 2nd Test pitch report : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला ३० धावांनी पराभूत केले. पहिल्या सामन्यातील पराभवाने भारतीय  संघावर पुढील कसोटी सामन्यात दबाव आसणार आहे. गुहावटी येथे दूसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणे अपरिहार्य आहे, अन्यथा मालिका गमवावी लागेल. दरम्यान, दुखापतींमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे.  कारण शुभमन गिल गुवाहाटी कसोटीत खेळण्याची शक्यता असल्याचे बोलेले जात आहे. त्याच्या अनुपस्थितीत, अंतिम अकरा खेळाडूंमध्ये योग्य संतुलन साधणे हे संघ व्यवस्थापनासाठी एक मोठे आव्हान असणार आहे. शिवाय, गुवाहाटीची लाल मातीची खेळपट्टी हा सामना आणखी रोमांचक बनवणार आहे.

हेही वाचा : Hardik Pandya Romantic Mood : रोमँटिक फोटोसाठी हार्दिक पंड्याची नवी शक्कल! महिका शर्माला मांडीवर घेत केला किस

गुवाहाटीची लाल खेळपट्टी

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुवाहाटी कसोटी सामन्यात  लाल मातीची खेळपट्टी वापरण्याची शक्यता असण्याची वर्तवण्यात येत आहे. वेगवान गोलंदाजांना या पृष्ठभागावर उसळी आणि वेगाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर फिरकीपटूंना तीव्र वळणाची अपेक्षा असणार आहे. याचा अर्थ असा की खेळपट्टी दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. म्हणूनच भारतीय संघ त्यांच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची शक्यता आहे.

अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संभाव्य बदल

संघात सर्वात मोठा बदल अष्टपैलू खेळाडूंच्या स्थानात दिसण्याची शक्यता आहे. तरुण नितीश कुमार रेड्डी अक्षर पटेलची जागा घेऊ शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. रेड्डीचे वैशिष्ट्य म्हणजे तो वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त पाठिंबा देतो  आणि त्यांची उपस्थिती बुमराह आणि सिराज यांना देखील दिलासा देणारी असू शकते. लाल मातीच्या खेळपट्ट्यांवर त्यांचा गोलंदाजीचा दृष्टिकोन संघासाठी प्रभावी शस्त्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा आधीच फिरकी विभागात चांगली कामगिरी करत आहेत. तर वॉशिंग्टन सुंदर आधीच तिसरा फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात उपलब्ध आहे. शुभमन गिलच्या जागी देवदत्त पडिकलला फलंदाजीच्या क्रमांक ४ वर, आणखी एक संधी दिली जाऊ शकते.

शुभमन गिल खेळणे निश्चित नाही

भारताचा कसोटी कर्णधार  शुभमन गिल बाहेर पडल्याने, संघाची धुरा ऋषभ पंतकडे देण्यात येऊ शकते. ऋषभ पंतचा आक्रमक दृष्टिकोन संघाला नवीन ऊर्जा देऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : Ashes series 2025 : अ‍ॅशेसच्या लढाईपूर्वी इंग्लंडने खेळला पहिला डाव! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यासाठी संघ जाहीर

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग ११ खालीलप्रमाणे

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिकल, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Web Title: Ind vs sa indias playing 11 on the red pitch of guwahati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • IND vs SA Test
  • Shubhman Gill
  • Test cricket

ताज्या बातम्या

पुढे वाचा
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

Feb 26, 2026 | 06:15 AM
लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Feb 26, 2026 | 05:30 AM
Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Feb 26, 2026 | 04:15 AM
शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

Feb 26, 2026 | 02:35 AM
कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

Feb 26, 2026 | 01:15 AM
New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

Feb 25, 2026 | 10:50 PM
3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

Feb 25, 2026 | 10:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.