राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवला आहे. देवव्रत आता दोन्ही राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारतील.
उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक मंगळवारी पार पडली. यामध्ये एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते.
जयराम रमेश यांनी रेड्डी यांना जास्तीची 15 मते मिळतील असा दावा केला होता, मग ही मते कुठे गेली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जर 15 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले आणि…
Indian Political News: सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत पार पडली.
देशात अशी काही संवैधानिक पदे आहेत जी केवळ प्रतिष्ठेशी आणि जबाबदारीशी संबंधित नाहीत तर त्यांना उत्तम पगार आणि त्यांच्याशी संबंधित अनेक सुविधा देखील आहेत.
जुलैमध्ये जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर आज उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे.
इंडिया आघाडी व सत्ताधारी एनडीएने सोमवारी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य मतदान करू शकतात. त्यामुळे ज्या आघाडीचे दोन्ही सभागृहात बहुमत असते, तीच आघाडी साधारणत: या निवडणुकीत विजयी ठरते.
Vice President Election 2025 live update: उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू झाले आहे. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन हे उमेदवार आहेत, तर इंडिया अलायन्सने बी सुदर्शन रेड्डी यांना संधी दिली आहे.
इंडिया आघाडी व सत्ताधारी एनडीएने सोमवारी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी NDA चे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे, कोण मारणार बाजी?
मंगळवारी १७ व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होत आहे. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते, कोण मतदान करू शकतो जाणून घ्या.
सी. पी. राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी हे दोन्ही नेते दक्षिण भारतातील आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होत आहे.
इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी हे अनेक विरोधी नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत आहेत. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले…
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शासकीय निवासस्थान सोडले आहे. यानंतर त्यांनी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ही निवडणूक पराभव किंवा विजयाची नाही तर तत्वांची आहे. रेड्डी यांनी भाजपवर विचारसरणीच्या आधारावर निवडणूक विभागल्याचा आरोप केला. न्यायाच्या बाजूने असलेले लोक त्यांच्या विवेकाच्या आवाजावर मतदान करतील.
तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या खासदारांसह नवी दिल्लीत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.