छत्रपती संभाजीनगरच्या २,७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. नक्षत्रवाडी पंपहाऊस बिघाडामुळे ४० MLD पुरवठा बंद करण्यात आला असून शहरात १० ते ११ दिवसांनी पाणी मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी आणि २००० मिमीच्या जलवाहिन्या पुढील १५ दिवसांत सुरू होणार आहेत. आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत वेळापत्रक जाहीर केले असून जायकवाडी धरणाच्या…
छत्रपती संभाजीनगरमधील २७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला जायकवाडी धरणातील घटत्या जलपातळीचा फटका बसला आहे. सायफन सिस्टीम फेल झाल्याने १२ जूनचा वाढीव पाणीपुरवठा रखडण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी २,७४० कोटींच्या अमृत-२ पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. नक्षत्रवाडी एमबीआरमधून शहराला १० एमएलडी अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये १ मेपासून नव्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळणार आहे. सुरुवातीला ५ जलकुंभांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात. १९ मार्च २०२६ पासून जॅकवेलमधून पाणी उपसा सुरू होणार असल्याची कंत्राटदाराची औरंगाबाद खंडपीठात ग्वाही.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगरकरांना नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत वाढीव २०० एमएलडी पाणी देता यावे यासाठी पहिला पंप सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार पावले उचलली आहेत.
नळपणी योजनेच्या पाणी साठवण विहिरीला छिद्र पाडण्यात आली असून नाल्यात वाहणारे दूषित पाणी हे त्या विहिरीत जात आहे. त्यानंतर त्या विहिरीतील साठून राहिलेले पाणी सहा आदिवासी वाड्या आणि दोन गावांना…