महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘समता व्याख्यानमालेत’ ज्येष्ठ विचारवंत बाबा गाडे यांनी क्रांतीभूमी महाडचा सत्याग्रह आणि आजची सामाजिक सद्यस्थिती यावर परखड भाष्य केले. या संयुक्त जयंती महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून समतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, तरुण आणि अभ्यासक उपस्थित होते.