मनोज जरांगे पाटील यांनी अहिल्यानगर भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आणि ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप केले. गोव्यात ओबीसी मेळाव्यातून मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ओबीसी मंत्र्यांकडून भाजपच्या मराठा कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचे आरोपही केले. यावेळी त्यांनी नारायण राणे, एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे यांच्यावरही भाष्य केले.