चार महिन्यांत निवडणूका लागतील..कामाला लागा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. महापालिका , जिल्हा परिषद, पंचायत समितीवर जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणायला हवेत.मुश्रीफ साहेब जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, महापौर सगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवे आहेत. उपमुख्यमंत्री झालो..भुजबळसाहेब झाले मंत्री, हसन मुश्रीफ झाले मंत्री पण कार्यकर्त्यांनी काय करायचं.नेतृत्व तयार झाले पाहिजे..लोकसभेला, विधानसभेला काय करायचं ते करू पण स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आवाहन केलं आहे.