बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शेकडो एकर जमिनीवर आदिवासी बांधवांनी अतिक्रमण केले होते. अतिक्रमण निष्कासनाच्या कारवाईसाठी गेलेल्या पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर तुफान दगडफेक, करण्यात आलीय. मिरची पूड फेकली आणि कोयत्याणे हल्ला करण्यात आला. मोठी तणावाची परिस्थिती सध्या माळेगाव मध्ये पाहायला मिळत आहे.