मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतल्याबाबत अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना अर्जुन खोतकर म्हणाले की, मला मंत्रिमंडळात घेणं हा आमचे नेते एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. आज रात्री नागपूरला जाणार आहे, श्री रामाचं दर्शन करुन माझ्या कामाला सुरुवात करत आहे, आज जवळपास 67 लाख रुपयांच्या कामाच्या भूमिपूजनाचा संकल्प केला आहे, ज्या आशा अपेक्षेने मला लोकांनी निवडून दिलं आहे त्यांची कामं पूर्ण करणार आहे असं खोतकर यांनी सांगितलं आहे.