जालन्यात खासदार कल्याण काळेंच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. गायी कापणाऱ्यांचे समर्थन केल्याचा आरोप करत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काळेंचा निषेध नोंदवत त्यांना जालना बंदी करण्याचे आवाहन केले. भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनीही काळेंनी खासदार पदाचा राजीनामा द्यावा, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. शहरात काळेंच्या कार्यक्रमांना जोरदार विरोध होत आहे.